ETV Bharat / sports

कोण आत,कोण बाहेर? वाचा आयपीएलमधील सर्व संघांच्या 'रिटेन-रिलिज' खेळाडूंची यादी - आयपीएल २०२१ रिटेन खेळाडू

आयपीएलमधील सहभागी फ्रेंचायझींनी नव्या पर्वात त्यांच्या संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

ipl 2021 retained and released players list
कोण आत,कोण बाहेर? वाचा आयपीएलमधील सर्व संघांच्या 'रिटेन-रिलिज' खेळाडूंची यादी
author img

By

Published : Jan 20, 2021, 7:56 PM IST

मुंबई - भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता सर्वांना आयपीएलच्या नव्या पर्वाचे वेध लागले आहे. काही महिन्यांपूर्वी यूएईमध्ये आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवण्यात आला. यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर सरशी साधत पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. आता नव्या पर्वात आयपीएलमधील सहभागी फ्रेंचायझींनी त्यांच्या संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

मुंबई इंडियन्स :

मुंबई इंडियन्स संघाने आपल्या ७ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यात श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाचाही समावेश आहे. तर, कायम खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तरे, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, सुचित रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान यांचा समावेश आहे.

मुक्त केलेले खेळाडू -

लसिथ मलिंगा, मिशेल मॅक्लेनेघन, जेम्स पॅटिन्सन, नॅथन कुल्टर नाईल, शेरफन रुदरफोर्ड, प्रिन्स बलवंत रॉय, दिग्विजय देशमुख.

दिल्ली कॅपिटल्स :

मागील वर्षी अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेल्या दिल्लीने आगामी हंगामासाठी ५ खेळाडूंना मुक्त केले आहे. तर, संघात कायम केलेल्या खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कगिसो रबाडा, पृथ्वी शॉ, आर अश्विन, रिषभ पंत, शिखर धवन, ललित यादव, मार्कस स्टॉइनिस, शिमरॉन हेटमायर, डॅनियल्स सॅम्स , एन्रिच नॉर्किआ यांचा समावेश आहे.

मुक्त केलेले खेळाडू -

अ‌ॅलेक्स कॅरी, किमो पॉल, संदिप लामिछाने, तुषार देशपांडे, मोहित शर्मा आणि जेसन रॉय.

चेन्नई सुपर किंग्ज : –

तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने आपल्या ६ खेळाडूंना मुक्त केले आहे.

मुक्त केलेले खेळाडू -

मुरली विजय, हरभजन सिंग, पियुष चावला, केदार जाधव आणि मोनू सिंग, शेन वॉट्सन (निवृत्त)

किंग्ज इलेव्हन पंजाब :

किंग्स इलेव्हन पंजाबने त्यांच्या १६ खेळाडूंना संघात कायम केले आहे. तर ९ खेळाडूंना मुक्त केले आहे. त्यांनी कायम केलेल्या खेळाडूंमध्ये केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंग, सरफराज खान, दीपक हूडा, प्रभसिमरण सिंग, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल यांचा समावेश आहे.

मुक्त केलेले खेळाडू -

ग्लेन मॅक्सवेल, करुण नायर, हार्डस विल्जॉइन, जगदीश सुचित, मुजीब उर रहमान, शेल्डन कॉट्रेल, जिमी नीशम, कृष्णाप्पा गौतम, तजिंदर सिंह.

सनरायझर्स हैदराबाद :

सनरायझर्स हैदराबाद संघाने २२ खेळाडूंना संघात कायम केले आहे. कायम केलेल्या खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नर, केन विल्यम्सन, मनिष पांडे, प्रियम गर्ग, विराट सिंग, वृद्धिमान साहा, अभिषेक शर्मा, बेसिल थँपी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, मोहम्मद नबी, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर ,अब्दुल समद, मिशेल मार्श, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, विराट सिंग यांचा समावेश आहे.

मुक्त केलेले खेळाडू -

संजय यादव, बी संदीप, बिली स्टॅनलेक, फॅबियन ऍलन, यारा पृथ्वीराज.

कोलकाता नाइट रायडर्स :

कोलकाता नाइट रायडर्सने कायम केलेल्या खेळाडूंमध्ये दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नारायण, इयान मॉर्गन (कर्णधार), पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे.

मुक्त केलेले खेळाडू -

एम सिद्धार्थ, निखिल नाईक, सिद्धेश लाड, ख्रिस ग्रिन, टॉम बंटन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : –

विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्यांच्या संघातील १२ खेळाडूंना कायम केले आहे. तर १० खेळाडूंना मुक्त केले आहे. कायम केलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पड्डीकल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ऍडम झम्पा, शाहाबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन आणि पवन देशपांडे यांचा समावेश आहे.

मुक्त केलेले खेळाडू -

मोईन अली, शिवम दुबे, गुरकिरत सिंग मन, ऍरॉन फिंच, ख्रिस मॉरिस, पवन नेगी, इसरु उडाना, उमेश यादव, पार्थिव पटेल (निवृत्त), डेल स्टेन.

राजस्थान रॉयल्स :

राजस्थानने त्यांचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला मुक्त केले आहे. राजस्थानने संजू सॅमसन संघाचा कर्णधार केले आहे. याशिवाय त्यांनी १७ खेळाडूंना संघात कायम केले आहे. तर ८ खेळाडूंना मुक्त केले आहे. संघात कायम केलेल्या खेळाडूंमध्ये बेन स्टोक्स, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, डेविड मिलर आणि अँड्र्यू टाय या परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच संजू सॅमसन, राहुल तेवतिया, जयदेव उनाडकट, यशस्वी जयस्वाल, रॉबिन उथप्पा, मयंक मार्कंडे, कार्तिक त्यागी, अनुज रावत, रियान पराग, महिपाल रोमरोर, श्रेयस गोपाळ आणि मनन वोहरा या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

मुक्त केलेले खेळाडू -

स्टीव्ह स्मिथ, ओशान थॉमस, आकाश सिंग, वरुण ऍरॉन, टॉम करन, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंग.

हेही वाचा - "ग्रेट भारत'', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंकडून अजिंक्यसेनेचे कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.