ETV Bharat / sports

IPL २०२१ : मुंबईत दाखल होताच KKRच्या प्रशिक्षकाचे ट्विट, म्हणाले... - ब्रँडन मॅक्युलम

कोलकाता नाइट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम मुंबईत दाखल झाले आहेत. याची माहिती त्यांनी खुद्द ट्विटद्वारे दिली.

IPL 2021: KKR coach Brendon McCullum joins team in Mumbai
IPL २०२१ : मुंबईत दाखल होताच KKR च्या प्रशिक्षकाचे ट्विट, म्हणाले...
author img

By

Published : Mar 28, 2021, 7:33 PM IST

मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी सर्व संघातील खेळाडू आपापल्या संघासोबत जोडले जाऊ लागले आहे. कोलकाता नाइट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम मुंबईत दाखल झाले आहेत. याची माहिती त्यांनी खुद्द ट्विटद्वारे दिली.

मुंबईत दाखल झाल्यानंतर मॅक्युलम यांनी ट्विट केला आहे. यात त्यांनी, मुंबईत परत आल्याचा आनंद आहे. केकेआर रायडर्स आणखी एका रोमांचक आयपीएल हंगामाची वाट पाहत आहेत, असे म्हटलं आहे.

  • Pleased to be back in Mumbai. An exciting @IPL season awaits for our @KKRiders. 💜

    — Brendon McCullum (@Bazmccullum) March 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील पहिला सामना रॉयल चॅलेजर्स बंगळुरू आणि गतविजेता मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे. तर केकेआर या हंगामातील आपला पहिला सामना ११ एप्रिलला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे.

हेही वाचा - IPL २०२१ : पंजाब किंग्जसाठी गूड न्यूज; मोहम्मद शमी झाला फिट

हेही वाचा - सचिन-युसूफनंतर इंडिया लिजेड्सच्या 'या' खेळाडूला कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.