बिराटनगर (नेपाळ) - सॅफ फुटबॉल चषकाच्या अंतिम फेरीत भाराताच्या महिला संघाने नेपाळवर ३-१ ने दणदणीत विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले. या विजयासह भारताने तब्बल पाचव्यांदा दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धा जिंकण्याचा कारनामा केला आहे.
FT: 🏆🏆🏆 CHAMP5IONS 🏆🏆
— Indian Football Team (@IndianFootball) March 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
5⃣ consecutive SAFF titles for the Indian women in a row. 😍 🎉
Background 🎼 : We are the champions (@QueenWillRock)
🇳🇵1-3 🇮🇳#BackTheBlue #ShePower #IndianFootball #NEPIND pic.twitter.com/ehNP28eJiv
">FT: 🏆🏆🏆 CHAMP5IONS 🏆🏆
— Indian Football Team (@IndianFootball) March 22, 2019
5⃣ consecutive SAFF titles for the Indian women in a row. 😍 🎉
Background 🎼 : We are the champions (@QueenWillRock)
🇳🇵1-3 🇮🇳#BackTheBlue #ShePower #IndianFootball #NEPIND pic.twitter.com/ehNP28eJivFT: 🏆🏆🏆 CHAMP5IONS 🏆🏆
— Indian Football Team (@IndianFootball) March 22, 2019
5⃣ consecutive SAFF titles for the Indian women in a row. 😍 🎉
Background 🎼 : We are the champions (@QueenWillRock)
🇳🇵1-3 🇮🇳#BackTheBlue #ShePower #IndianFootball #NEPIND pic.twitter.com/ehNP28eJiv
अंतिम फेरीत भारताकडून दलिमा, ग्रेस आणि अंजूने प्रत्येकी १ गोल करत भारताला विजेतेपद मिळवून दिले. तर नेपाळकडून सब्रिताने एकमात्र गोल केला. भारताने हे विजेतेपद सलग पाचव्यांदा पटकावल्याने सर्व स्तरातून भारतीय महिला फुटबॉलपटूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भारताने उपांत्य सामन्यात बांगलादेशचा ४-० ने धुव्वा उडवत मोठ्या दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला होता.