ETV Bharat / sports

सैयद मुश्ताक अली ट्रॉफी २०१९ : ऋद्धिमान साहा करणार पुनरागमन

author img

By

Published : Feb 15, 2019, 10:40 PM IST

ऋद्धिमानला २०१८ च्या सुरूवातीला आफ्रिका दौऱ्यावर त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर आयपीएलमध्येही त्याच्या बोटाला मार लागला होता. ऑगस्टमध्ये त्याच्या खांद्यावर सर्जरी करण्यात आली होती.

ऋद्धिमान साहा

कोलकाता - बंगाल संघाचा यष्टीरक्षक ऋद्धिमान साहा दुखापतीनंतर सैयद अली मुश्ताक ट्रॉफीत पुनरागमन करणार आहे. मागील काही दिवसांपासून तो दुखापतीने त्रस्त आहे. साहा महेंद्र सिंह धोनीनंतर भारतीय कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे. मागील वर्षाच्या आयपीएलनंतर तो कोणाताही सामना खेळला नाही.

साहा त्याच्या पुनरागमनाविषयी बोलताना म्हणाला की, सैयद मुश्ताक अली ट्रॉफी २०१९ मध्ये मी खेळणार आहे. शंभर टक्के फिट राहण्यासाठी मेहनत घेत आहे. लवकरच मी कोलकाता येथे सुरू असलेल्या शिबिरात सहभागी होणार आहे.

साहाच्या अनुपस्थितीत कसोटी संघात ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती. पंतने ९ सामन्यात १५ डावात ६९६ धावा केल्या आहेत. त्यात २ शतकांचा समावेश आहे. साहाने ३२ कसोटीत ३ शतके ठोकली आहेत. पंतच्या यष्टीरक्षणात बऱयाच चुका होत असल्याने त्याला अजून बऱ्याच सुधारणा करण्याची गरज आहे. तर दुसरीकडे साहा हा सर्वात चपळ यष्टीरक्षक मानला जातो.

२१ फेब्रुवारीला सैयद अली मुश्ताक ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. बंगालचा पहिला सामना कटक येथे मिझोरामशी होईल.

undefined

Intro:Body:

indian wicket keeper wriddhiman saha set to return from injury syed mushtaq ali trophy 2019

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.