ETV Bharat / sports

VIDEO : टीम इंडियाची वेलिंग्टनमधील भारतीय उच्चायुक्तालयाला भेट, विराट म्हणाला.... - भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका

भारतीय उच्चायुक्तालयात आल्यानंतर विराट कोहलीने सांगितले, की 'मला येथे येऊन बर वाटलं. आम्हाला बोलवल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो. कारण आम्ही जेव्हा घरापासून दूर असतो. तेव्हा आम्हाला उच्चायुक्तालयात येऊन घरी आल्यासारखं वाटत आहे.'

indian team reached india house in wellington virat said it feels like home here
VIDEO : टीम इंडियाची वेलिंग्टनमधील भारतीय उच्चायुक्तालयाला भेट, विराट म्हणाला....
author img

By

Published : Feb 20, 2020, 10:21 AM IST

वेलिंग्टन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील २ सामन्याच्या कसोटी मालिकेला २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनमध्ये होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाचे खेळाडू न्यूझीलंडमधील भारतीय उच्चायुक्तालयात गेले होते. ऋषभ पंत आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.

रवि शास्त्री यांनी भारतीय उच्चायुक्तालयात आल्यानंतर मला नेहमी घरी आल्यासारखं वाटतं असे म्हटलं आहे.

भारतीय उच्चायुक्तालयात आल्यानंतर विराट कोहलीने सांगितले की, 'मला येथे येऊन बर वाटलं. आम्हाला बोलवल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो. कारण आम्ही जेव्हा घरापासून दूर असतो. तेव्हा आम्हाला उच्चायुक्तालयात येऊन घरी आल्यासारखं वाटत आहे.'

भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना २१ ते २५ फेब्रुवारी या काळात वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च दरम्यान ख्राईस्टचर्च येथे होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ४ वाजता सुरू होणार आहेत.

हेही वाचा -

आयपीएलपेक्षा ६ पटीने कमी आहे पाकिस्तानच्या टी-२० लीगच्या बक्षीसाची रक्कम!

हेही वाचा -

VIDEO : जगातलं सर्वात मोठं स्टेडियम आतून कसं दिसतंय पाहायचंय का?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.