ETV Bharat / sports

UNDER - १९ क्रिकेट विश्वकरंडकासाठी भारतीय संघ रवाना - अंडर-19 क्रिकेट विश्वचषक भारतीय संघ

दक्षिण आफ्रिका येथे तेरावी १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा होत असून शुक्रवारी भारतीय संघ रवाना झाला. प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही स्पर्धा खेळेल.

भारतीय संघ
भारतीय संघ
author img

By

Published : Dec 20, 2019, 9:38 PM IST

मुंबई - दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या आयसीसीच्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडकासाठी भारताचा संघ शुक्रवारी रवाना झाला. येत्या 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हा विश्वकरंडक खेळेल.

  • It is time to defend our crown!

    India U19 left for South Africa today where they will take part in a bilateral series and a quadrangular series followed by the U19 Cricket World Cup! pic.twitter.com/p9szCESNen

    — BCCI (@BCCI) December 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारत हा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडकाचा गतविजेता आहे. त्यामुळे यावर्षीच्या संघाकडून क्रिकेट चाहत्यांना आणि निवड समितीला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहेत. गुरूवारी झालेल्या आयपीएल लिलावात एकोणीस वर्षांखालील क्रिकेट संघातील बऱ्याच खेळाडूंची निवड झालेली आहे.

हेही वाचा - द्रविडच्या मुलाची चमकदार कामगिरी, एकाच सामन्यात केला 'हा' कारनामा

विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि झिम्बाबे यांच्यात मालिका देखील खेळणार आहे.

जानेवारी 2020 मध्ये होणारा हा तेरावा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडक असून, दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसऱ्यांदा याचे आयोजन होत आहे. या स्पर्धेमध्ये एकूण सोळा संघ सहभागी होणार आहेत. सोळा संघांचे चार गटांत विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक गटातील टॉपचे दोन संघ सुपर लीगसाठी खेळतील.

एकोणीस वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडकासाठी भारतीय संघ - यशस्वी जयस्वाल (मुंबई), तिलक वर्मा (हैदराबाद), दिव्यांश सक्सेना (मुंबई), प्रियम गर्ग (कर्णधार- उत्तर प्रदेश), ध्रुव चंद जुरेल (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक-उत्तर प्रदेश), शाश्वत रावत (बडोदा), दिव्यांश जोशी (मिझोरम), शुभांग हेगडे (कर्नाटक), रवी बिश्नोई (राजस्थान), आकाश सिंह (राजस्थान), कार्तिक त्यागी (उत्तर प्रदेश), अथर्व अंकोलेकर (मुंबई), कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक-झारखंड), सुशांत मिश्रा (झारखंड), विद्याधर पाटील (कर्नाटक)

Intro:*कोल्हापूर big ब्रेकिंग*

संभाजी भिडे यांच्याकडून नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे समर्थन

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक देशद्रोही आहेत

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कोट्यवधी भारतीयांना आनंद झाला पाहिजे असा हा कायदा

आपला देश माणसांचाच आहे पण देशभक्तांचा नाही हे दुर्दैव

स्वार्थ हाच ज्यांचा धर्म आहे त्यांनी कायद्याला विरोध करत गालबोट लावण्याचा प्रयत्न करून जो नंगानाच सुरू केलाय तो देशद्रोह आहे

यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी सुद्धा नागरिकता सुधारणा कायदा लागू करा अशी मागणी केली होती त्याचा व्हिडिओ ही आता व्हायरल होतोय

शिवसेनेनेही या कायद्याला विरोध केलेला नाही आणि करणारही नाही. शिवसेनेच्या भूमिका बाबत गैरसमज पसरवला जातोय

नाही त्या माणसाबद्दल विचार करून राष्ट्राने आपला वेळ वाया घालवू नये ज्याला काही उंची नाही अशी माणसं राजकारणातलं आले हे देशाचं दुर्दैव आहे (मी सावरकर नाही या राहुल गांधींच्या वक्तव्यावर भिडे गुरुजींची टीका)

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.