ETV Bharat / sports

'वेलडन अजिंक्य...' सचिन, विराट, अमिताभसह इतरांनी केलं टीम इंडियाचे कौतुक - उर्मिला मातोंडकर न्यूज

भारतीय संघाच्या विजयानंतर दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही रहाणेसह भारतीय संघाचे कौतूक केले.

india-vs-australia-2nd-test-sachin-tendulkar-virat-kohli-others-congratulate-team-india-winnin
'वेलडन अजिंक्य...' सचिन, विराट, अमिताभसह इतरांनी केलं टीम इंडियाचे कौतुक
author img

By

Published : Dec 29, 2020, 6:27 PM IST

मुंबई - अ‌ॅडलेड कसोटी सामन्यात सपाटून मार खाल्यानंतर भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातून शानदार पुनरागमन केले. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला ८ गडी राखून धूळ चारली आणि चार सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दरम्यान, या सामन्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचे कौतूक सर्व स्तरातून होत आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही रहाणेसह भारतीय संघाचे कौतूक केले.

काय म्हणाला सचिन तेंडुलकर

'विराट कोहली, रोहित शर्मा, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्याशिवाय विजय मिळवला, म्हणजे हे खूप मोठे यश आहे. ०-१ अशा पिछाडीनंतर भारतीय संघाने दाखवलेल्या लढाऊ वृत्तीचे कौतुक, अशा आशयाचे ट्विट सचिनने केले आहे.

  • To win a Test match without Virat, Rohit, Ishant & Shami is a terrific achievement.

    Loved the resilience and character shown by the team to put behind the loss in the 1st Test and level the series.

    Brilliant win.
    Well done TEAM INDIA! 👏🏻 #AUSvIND pic.twitter.com/64A8Xes8NF

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) December 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाला विराट कोहली

संघातील प्रत्येक खेळाडूने विजयासाठी स्वतःला झोकून दिले. टीमसाठी आणि विशेषतः अजिंक्यसाठी खूप आनंद होत आहे. त्याने संघाचे नेतृत्व खंबीरपणे सांभाळले, असे विराटने म्हटलं आहे.

  • What a win this is, absolutely amazing effort by the whole team. Couldn't be happier for the boys and specially Jinks who led the team to victory amazingly. Onwards and upwards from here 💪🇮🇳

    — Virat Kohli (@imVkohli) December 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले बिग बी अमिताभ

भारताने दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. सेटबॅकचे उत्तर कमबॅकने देणार, मी बोललो होतो, दिले, तेही त्यांच्या घरी घुसून. अभिनंदन टीम इंडिया, असे अमिताभ यांनी म्हटलं आहे.

  • T 3767 - YEEEEAAAAHHHHHHH !!!
    India beats Australia in the 2nd test ..
    Bola tha na maine ..
    SETBACK ka jawaab COMBACK se denge .. !
    de diya .. unke ghar mein ghus ke .. !!
    Congratulations India 🇮🇳

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) December 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उर्मिला मातोंडकर यांची प्रतिक्रिया...

वेल डन अजिंक्य. तमाम महाराष्ट्राला आणि पुर्ण देशाला आपला खुपखुप अभिमान आहे. भारतीय संघाचे अभिनंदन, या आशयाचे ट्विट उर्मिला यांनी केले आहे.

  • Well done @ajinkyarahane88
    तमाम महाराष्ट्राला आणि पुर्ण देशाला आपला खुपखुप अभिमान आहे 👍🏻🌟
    Congratulations #TeamIndia #AUSvIND #BoxingDayTest

    — Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - रोहित संघात दाखल होण्यास सज्ज; 'या' खेळाडूला डच्चू मिळण्याची शक्यता

हेही वाचा - भारताच्या विजयाकडे एक उदाहरण म्हणून पहिलं जाईल - रवी शास्त्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.