ETV Bharat / sports

कितनी बार बोला था विराट को मत छेड.., बिग बींच्या 'त्या' ट्विटवर विराटचे उत्तर - ind vs wi t-20

बिग बी यांनी कोहलीचे कौतुक करताना आपल्याच अभिनयाने नटलेला 'अमर अकबर अँथोनी' या चित्रपटातील एक डायलॉग वापरला होता. बिग बीच्या या ट्विटला विराटने उत्तर दिले असून तो 'सर, तुमचा डायलॉग आवडला, तुम्ही माझ्यासाठी कायम प्रेरणादायी आहात,' असे म्हटले आहे.

ind vs wi : Virat Kohli responds to Amitabh Bachchans tweet on Notebook Celebration in Hyderabad T20I
बिग बींच्या 'त्या' ट्विटला विराटचे अनोखे उत्तर, सर तुम्ही....
author img

By

Published : Dec 7, 2019, 11:38 PM IST

हैदराबाद - वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला. भारतीय कर्णधार विराट कोहली या सामन्यात विडींजसाठी कर्दनकाळ ठरला. त्याने या सामन्यात विंडीज गोलंदाजांची पळता भुई केली. या खेळीमुळे विराटवर कौतुकाचा वर्षावही झाला. बॉलिवूडचे 'बिग बी' अमिताभ बच्चन यांनी तर ट्विटरवरून खास डॉयलॉग शेअर करत कोहलीचे अभिनंदन केले.

  • T 3570 -
    यार कितनी बार बोला मई तेरे को .. की Virat को मत छेड़ , मत छेड़ , मत छेड़ ...
    पन सुनताइच किधर है तुम ...
    अभी पर्ची लिख के दे दिया ना हाथ में !!!!
    😜👏🤪
    देख देख .. WI का चेहरा देख ; कितना मारा उसको , कितना मारा !!
    ( with due respects to Anthony bhai , of AAA ) pic.twitter.com/BypjyHdA86

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) 6 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बिग बी यांनी कोहलीचे कौतुक करताना आपल्याच अभिनयाने नटलेला 'अमर अकबर अँथोनी' या चित्रपटातील एक डायलॉग वापरला होता. 'यार कितनी बार बोला मई तेरे को...की विराट को मत छेड, मत छेड, मत छेड...पन सुनताईचं किधर है तुम...अभी पर्ची लिख के दे दिया ना हाथ में !' देख देख...विंडीज का चेहरा देख. कितना मारा उनको, कितना मारा !' अशा आशयाचे ट्विट बिग बींनी केले आहे.

  • Haha love the dialogue Sir. You’re always an inspiration. 🙌🏼

    — Virat Kohli (@imVkohli) 7 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बिग बीच्या या ट्विटला विराटने उत्तर दिले असून तो 'सर, तुमचा डायलॉग आवडला, तुम्ही माझ्यासाठी कायम प्रेरणादायी आहात,' असे म्हटले आहे. विंडीजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून भारत-वेस्ट इंडीज संघात ३ सामन्याची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला. या सामन्यात विराट कोहलीने ५० चेंडूत नाबाद ९४ धावांची खेळी केली. दरम्यान, उभय संघात दुसरा टी-२० सामना तिरुवनंतपुरम उद्या (८ डिसेंबर) रंगणार आहे.

हेही वाचा - ऑस्ट्रेलियाच्या २ दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या मागणीवर सौरव गांगुली म्हणतात, 'हे जरा अतिच होतंय'

हेही वाचा - टीम इंडियाच्या गचाळ क्षेत्ररक्षणावर भडकला युवराज म्हणाला ही तर...

Intro:Body:

sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.