ETV Bharat / sports

Cricket WC : बांग्लादेशचा पराभव करत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी, पहा पूर्ण गुणतालिका - india

विश्वकरंडक स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेला न्यूझीलंडचा संघ ९ गुणांसह दुसऱ्या स्थानी

ऑस्ट्रेलिया
author img

By

Published : Jun 21, 2019, 2:25 PM IST

लंडन - आयसीसी विश्वकरंडकात गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशवर ४८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने विश्वकरंडकाच्या सध्याच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. कागारुंनी आतापर्यंत झालेल्या ६ सामन्यांपैकी ५ सामन्यांमध्ये विजय मिळवत सर्वाधिक १० गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला आहे.

विश्वकरंडक गुणतालिका
विश्वकरंडक गुणतालिका

विश्वकरंडक स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेला न्यूझीलंडचा संघ ९ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर यजमान इंग्लंडच्या संघाकडे ८ तर भारताच्या खात्यात ७ गुण आहेत. गुणतालिकेत दोन्ही संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहे. भारत आणि न्यूझीलंडच्या संघाने आतापर्यंत एकही सामना गमावला नाहीय तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाला प्रत्येकी १-१ सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले आहे.

Intro:Body:

2

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.