नवी दिल्ली - विश्वकरंडक स्पर्धेत रविवारी इंग्लंडच्या विरुध्दच्या सामन्यात 'मेन इन ब्लू' म्हणून ओळखला जाणारा भारतीय संघ मैदानावर उतरला तो ऑरेंज जर्सीमध्ये. या सामन्यात अजेय असलेल्या भारताला साहेबांकडून ३१ धावांनी पराभूत व्हावे लागले. यानंतर चाहत्यांनी भारतीय संघाला ट्रोल करायला सुरूवात केली. अनेक चाहत्यांनी तर भारताच्या पराभवाचे खापर नविन 'भगव्या' जर्सीवर फोडले. पाहूयात या संदर्भातील आढावा...
जर्सी का बदलली गेली -
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या जर्सीचा रंग निळा आहे. त्यामुळे एका संघाला आपल्या जर्सीचा रंग बदलावा लागला. यावर भारतीय संघानेच का जर्सीचा रंग बदलायचा अशी प्रतिक्रिया रंगल्या. मात्र, नियमानुसार यजमान संघाच्या जर्सीचा रंग बदलला जात नाही. जर्सी बदलने हे प्रामुख्याने फुटबॉल विश्वात केले जाते. कारण दोन्ही संघातील खेळाडू ओळखता यावे, याकारणाने जर्सीमध्ये बदल करण्यात येतो. हा बदल क्रिकेटमध्येही करण्यात आला.
भारताविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने त्यांच्या नेहमीच्या निळ्या रंगाच्या जर्सीऐवजी लाल आणि निळ्या कॉम्बिनेशनची जर्सी वापरली होती. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नेहमीपेक्षा वेगळी जर्सी वापरली होती.
कोठे तयार झाली भगवी जर्सी -
टीम इंडियाची नवी भगवी जर्सी अमेरिकेतील डिझायनर्सनी तयार केली. जर्सीचे डिझाइन करताना, अनेक बाबीचा विचार करण्यात आला. त्यामध्ये भारतीय संघाच्या जुन्या टी-२० जर्सीमध्ये ऑरेंज पट्ट्या आहेत. सध्याच्या जर्सीची कॉलर आणि त्यावरचं 'इंडिया' हे नावही ऑरेंज रंगात आहे. त्यामुळे या रंगसंगतीत अदलाबदल करून जर्सी डिझाइन्स करण्यात आली.
भगव्या 'जर्सी'वरुन राजकारण -
भारताची निळी जर्सी बदलून भगवी करण्यात आली. तेव्हा याला अनेक राजकारण्यांनी कडाडून विरोध केला. त्यामध्ये प्रामुख्याने अबू आझमीचे नाव घेता येईल. त्यांनी तर भारतीय संघ ज्याप्रकारे कामगिरी करत आहे त्याची प्रशंसा आहे. पण मोदी सरकार देशाचे 'भगवीकरण' करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप केला. देशात ठिकठिकाणी भगव्या जर्सीच्या विरोधात आंदोलनही करण्यात आले. भारताच्या पराभवानंतर तर लढतीत भगवी जर्सी परिधान केल्यानेच भारतीय संघाचा पराभव झाला असल्याचा अजब दावा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केला.
याच भगव्या जर्सीवरुन भारतीय चाहत्यांनी बीसीसीआयसह खेळाडूंना धारेवर धरले. अनेकांनी तर जर्सीला धार्मिकतेचा रंग दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. वाचा...चाहत्यांच्या सोशल मीडियावरिल निवडक प्रतिक्रिया....
एका चाहत्याने, एक बार फिर से, सावरकर का 'भगवा' अंग्रेज़ो के सामने घुटने टेक दिया असे म्हटले आहे.
-
एक बार फिर से
— Gs sandhu (@Gssandh69736230) June 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
सावरकर का "भगवा"
अंग्रेज़ो के सामने घुटने टेक दिया!#indiavsEngland
">एक बार फिर से
— Gs sandhu (@Gssandh69736230) June 30, 2019
सावरकर का "भगवा"
अंग्रेज़ो के सामने घुटने टेक दिया!#indiavsEnglandएक बार फिर से
— Gs sandhu (@Gssandh69736230) June 30, 2019
सावरकर का "भगवा"
अंग्रेज़ो के सामने घुटने टेक दिया!#indiavsEngland
या भगव्याने देशातील भाईचारा संपवला क्रिकेट काय 'चीज' आहे...
-
जब ये "भगवा" देश का भाईचारा ही खा गया तो क्रिकेट क्या चीज है ?#INDvENG
— Zarina Bano (@ZarinaBano_) June 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">जब ये "भगवा" देश का भाईचारा ही खा गया तो क्रिकेट क्या चीज है ?#INDvENG
— Zarina Bano (@ZarinaBano_) June 30, 2019जब ये "भगवा" देश का भाईचारा ही खा गया तो क्रिकेट क्या चीज है ?#INDvENG
— Zarina Bano (@ZarinaBano_) June 30, 2019
विश्वकरंडकात भगवी जर्सी परिधान करुन उतरलेल्या भारतीय संघाचा पराभव झाला. भगवा रंग भारतीय संघासाठी अशुभ आहे.
-
विश्वकप में पहली बार भगवा रंग की ड्रेस में उतरी भारतीय टीम की इंग्लैंड के खिलाफ हार से एक बात जरूर साबित हो गई कि
— Passionative Pradeep (@pationativepk) June 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
भगवा रंग भारतीयों के लिए अशुभ है; और शायद भारतीय राजनीति के लिए भी।
पहले भी भगवा संघी अंग्रेजों के आगे घुटने टेक चुके हैं ! @BhimArmyChief @ameetasinh @yadavtejashwi
">विश्वकप में पहली बार भगवा रंग की ड्रेस में उतरी भारतीय टीम की इंग्लैंड के खिलाफ हार से एक बात जरूर साबित हो गई कि
— Passionative Pradeep (@pationativepk) June 30, 2019
भगवा रंग भारतीयों के लिए अशुभ है; और शायद भारतीय राजनीति के लिए भी।
पहले भी भगवा संघी अंग्रेजों के आगे घुटने टेक चुके हैं ! @BhimArmyChief @ameetasinh @yadavtejashwiविश्वकप में पहली बार भगवा रंग की ड्रेस में उतरी भारतीय टीम की इंग्लैंड के खिलाफ हार से एक बात जरूर साबित हो गई कि
— Passionative Pradeep (@pationativepk) June 30, 2019
भगवा रंग भारतीयों के लिए अशुभ है; और शायद भारतीय राजनीति के लिए भी।
पहले भी भगवा संघी अंग्रेजों के आगे घुटने टेक चुके हैं ! @BhimArmyChief @ameetasinh @yadavtejashwi
भगव्या जर्सीने भारतीय खेळाडूंचे मनोबलाचे खच्चीकरण केले....
-
भारतीय क्रिकेट टीम को भगवा नही भाया कयोंकि भागवा रंग ने हमारी टीम का मनोबल जरूर घटाया।
— दीप्ति पांडे (@deeptipandey331) June 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">भारतीय क्रिकेट टीम को भगवा नही भाया कयोंकि भागवा रंग ने हमारी टीम का मनोबल जरूर घटाया।
— दीप्ति पांडे (@deeptipandey331) June 30, 2019भारतीय क्रिकेट टीम को भगवा नही भाया कयोंकि भागवा रंग ने हमारी टीम का मनोबल जरूर घटाया।
— दीप्ति पांडे (@deeptipandey331) June 30, 2019
देश असो की क्रिकेट दोन्ही ठिकाणी भगवीकरण नुकसानदायक आहे...
-
हे प्रभु,
— Muntazir Bhai (@bhai_muntazir) June 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
यहाँ भी भगवा रास ना आया…?
🤔
देश हो या क्रिकेट, दोनों जगह भगवाकरण होते नुकसान ही पहुंचा है।#INDvENG#TeamIndia #TeamIndiaOrangeJersey
">हे प्रभु,
— Muntazir Bhai (@bhai_muntazir) June 30, 2019
यहाँ भी भगवा रास ना आया…?
🤔
देश हो या क्रिकेट, दोनों जगह भगवाकरण होते नुकसान ही पहुंचा है।#INDvENG#TeamIndia #TeamIndiaOrangeJerseyहे प्रभु,
— Muntazir Bhai (@bhai_muntazir) June 30, 2019
यहाँ भी भगवा रास ना आया…?
🤔
देश हो या क्रिकेट, दोनों जगह भगवाकरण होते नुकसान ही पहुंचा है।#INDvENG#TeamIndia #TeamIndiaOrangeJersey