ETV Bharat / sports

पुलवामा हल्ला: आता टेबलावर नाही तर युध्दाच्या मैदानावर भेटू - गंभीर - पुलवामा हल्ला

गंभीरने टि्वटमध्ये लिहिले आहे की, "आम्ही पाकिस्तानशी बोलू पण आता हा संवाद थेट टेबलावर नाही तर युध्दाच्या मैदानात बोलणे करु. आता खूप झाले".

गौतम गंभीर
author img

By

Published : Feb 17, 2019, 5:45 PM IST

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे गुरुवारी सुरक्षादलावर भ्याड हल्ला झाला. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने पाकिस्तानला ट्विट करुन खुले आव्हान दिले आहे. गौतम गंभीर म्हणाला, की पाकिस्तान बरोबर आता टेबलवर नाही तर युद्धाच्या मैदानात बोलणे झाले पाहिजे.

  • Yes, let’s talk with the separatists. Yes, let’s talk with Pakistan. But this time conversation can’t be on the table, it has to be in a battle ground. Enough is enough. 18 CRPF personnel killed in IED blast on Srinagar-Jammu highway https://t.co/aa0t0idiHY via @economictimes

    — Gautam Gambhir (@GautamGambhir) February 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
undefined

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या अतिरेकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) च्या ४४ जवानांना वीरमरण आले होते. तर कित्येकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशभरात सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.

गंभीरने टि्वटमध्ये लिहिले आहे की, "आम्ही पाकिस्तानशी बोलू पण आता हा संवाद थेट टेबलावर नाही तर युध्दाच्या मैदानात बोलणे करु. आता खूप झाले".

विरेंद्र सेहवागने ही टि्वट करत लिहिले आहे की, सुधारा नाही तर आम्ही सुधारु. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत आम्ही सारे दुखी आहोत. आमच्या जाबाज जवानांना वीरमरण आले. दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

Intro:Body:

पुलवामा हल्ला: आता टेबलावर नाही तर युध्दाच्या मैदानावर भेटू - गंभीर

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.