ETV Bharat / sports

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यांचा बिशन बेदींवर गंभीर आरोप - gambhir on bedi

गौतम गंभीरने दिग्गज फिरकीपटू बिशनसिंग बेदीवर परत एकदा टीकास्त्र सोडले आहे.

'अंगदचा दिल्ली क्रिकेटमध्ये समावेश करण्यासाठी बिशन बेदींनी खूप प्रयत्न केले होते.'
author img

By

Published : Aug 5, 2019, 6:29 PM IST

नवी दिल्ली - भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने परत एकदा बिशनसिंग बेदीवर टीकास्त्र सोडले आहे. गौतमने बेदींवर 'गंभीर' टीका करत 'अंगदचा दिल्ली क्रिकेटमध्ये समावेश करण्यासाठी बिशन बेदींनी खूप प्रयत्न केले होते.' असे म्हटले आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीच्या विंडीजविरुद्धच्या कामगिरीचे कौतूक करताना गंभीरने यापूर्वी एक ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये त्याने बिशनसिंह बेदी आणि चेतन चौहान यांचा मधला स्टम्प सैनीने उडवला आहे' असे म्हटले होते. या ट्विटला उत्तर देताना बेदींनी निराधार म्हटले. त्यांनी 'गंभीरने वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊ नये असे' सांगितले होते.

  • Kudos Navdeep Saini on ur India debut. U already have 2 wkts even before u have bowled— @BishanBedi & @ChetanChauhanCr. Their middle stumps are gone seeing debut of a player whose cricketing obituary they wrote even before he stepped on the field, shame!!! @BCCI pic.twitter.com/skD77GYjk9

    — Gautam Gambhir (@GautamGambhir) August 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बेदींच्या या उत्तरावर गंभीरने अजून एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने, 'बेदी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊ नये असे म्हणतात. पण ती अशी व्यक्ती आहे जिने अंगदचा दिल्ली क्रिकेटमध्ये समावेश करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. चेतन चौहान हेसुद्धा आपल्या पुतण्याला डीडीसीएमध्ये आणण्यासाठी उत्सुक होते.' असे म्हटले आहे. या ट्विटसोबत त्याने एक २०१३ चे एक पत्रक लावले आहे. या पत्रात बेदींनी नवदीप सैनीला दिल्ली (एनसीआर) चा नसल्यामुळे बंदी केली होती.

  • 😂 @BishanBedi talking about “stooping to conquer” 😂,man who was pushing his undeserving son for selection or @ChetanChauhanCr bent on getting his nephew in DDCA team. Shame. Also reproducing Bedi’s comments on Navdeep in a protest letter of 2013. Read onhttps://t.co/hhwMDViipZ

    — Gautam Gambhir (@GautamGambhir) August 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

gautam gambhir fires out bishan singh bedi about selecting angad bedi in delhi team

gautam gambhir, bishan singh bedi, delhi team, twitter, gambhir on bedi, gambhir bedi fight

'अंगदचा दिल्ली क्रिकेटमध्ये समावेश करण्यासाठी बिशन बेदींनी खूप प्रयत्न केले होते.'

नवी दिल्ली - भारताचा माजी सलामीवीर  गौतम गंभीरने परत एकदा बिशनसिंग बेदीवर टीकास्त्र सोडले आहे. गौतमने बेदींवर 'गंभीर' टीका करत 'अंगदचा दिल्ली क्रिकेटमध्ये समावेश करण्यासाठी बिशन बेदींनी खूप प्रयत्न केले होते.' असे म्हटले आहे. 

भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीच्या विंडीजविरुद्धच्या कामगिरीचे कौतूक करताना गंभीरने यापूर्वी एक ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये त्याने बिशनसिंह बेदी आणि चेतन चौहान यांचा मधला स्टम्प सैनीने उडवला आहे' असे म्हटले होते. या ट्विटला उत्तर देताना बेदींनी निराधार म्हटले. त्यांनी गंभीरला वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊ नये असे सांगितले होते.

बेदींच्या या उत्तरावर गंभीरने अजून एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने, 'बेदी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊ नये असे म्हणतात. पण ती अशी व्यक्ती आहे जिने अंगदचा दिल्ली क्रिकेटमध्ये समावेश करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. आणि चेतन चौहान हेसुद्धा आपल्या पुतण्याला डीडीसीएमध्ये आणण्यासाठी उत्सुक होते.' असे म्हटले आहे. या ट्विटसोबत त्याने एक २०१३ चे एक पत्रक लावले आहे. या पत्रात बेदींनी नवदीप सैनीला दिल्ली (एनसीआर) चा नसल्यामुळे बंदी केली होती. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.