ETV Bharat / sports

''बाबरने इंग्रजी सुधारावे'', पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाचा सल्ला - tanvir ahmed on babars peronality news

क्रिकेट पाकिस्तानशी झालेल्या संभाषणात तन्वीर म्हणाला, ''बाबर तू व्यक्तिमत्त्व सुधारण्याचा प्रयत्न कर. व्यक्तिमत्त्वानुसार, अशी व्यक्ती जी त्याच्या ड्रेसिंग सेन्समध्ये सुधार करते. बाबरला आपले इंग्रजीही सुधारणे आवश्यक आहे जे फार महत्वाचे आहे. जेव्हा एखादा खेळाडू कर्णधार बनतो, तेव्हा त्याला नाणेफेक आणि प्रेझेंटेशन दरम्यान मत देणे आवश्यक असते. त्याबरोबरच त्याला वेगवेगळ्या देशांच्या दौर्‍यावर अनेकवेळा मुलाखतीही द्याव्या लागतात.''

Former Pakistan bowler tanvir ahmed comment on babar azam personality
''बाबरने इंग्रजी सुधारावे'', पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाचा सल्ला
author img

By

Published : May 18, 2020, 12:58 PM IST

कराची - पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व बाबर आझमकडे सोपवण्यात आले. बाबर हा सध्याच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. मात्र, त्याने आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल केला पाहिजे, असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज तन्वीर अहमदने दिले आहे.

क्रिकेट पाकिस्तानशी झालेल्या संभाषणात तन्वीर म्हणाला, ''बाबर तू व्यक्तिमत्त्व सुधारण्याचा प्रयत्न कर. व्यक्तिमत्त्वानुसार, अशी व्यक्ती जी त्याच्या ड्रेसिंग सेन्समध्ये सुधार करते. बाबरला आपले इंग्रजीही सुधारणे आवश्यक आहे जे फार महत्वाचे आहे. जेव्हा एखादा खेळाडू कर्णधार बनतो, तेव्हा त्याला नाणेफेक आणि प्रेझेंटेशन दरम्यान मत देणे आवश्यक असते. त्याबरोबरच त्याला वेगवेगळ्या देशांच्या दौर्‍यावर अनेकवेळा मुलाखतीही द्याव्या लागतात.''

तन्वीर पुढे म्हणाला, ''कर्णधाराला संघटित असावे लागते. खेळाडू कर्णधाराचा पाठपुरावा करतात. बाबरला तंदुरुस्त असावे लागेल. कारण जर कर्णधार तंदुरुस्त नसेल तर तो इतर खेळाडूंनाही तंदुरुस्त राहण्यास सांगू शकत नाही.''

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.