ETV Bharat / sports

जिंकायचयं तर, अँडरसन किंवा ब्राँड यापैकी एकाला संघातून वगळा - पीटरसन - Kevin Pietersen on england South Africa test

उभय संघात कसोटी मालिका खेळवण्यात येत असून पहिला सामना यजमान दक्षिण आफ्रिका संघाने १०७ धावांनी जिंकला आहे. दुसरा सामना केपटाऊनच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात ब्राँड किंवा अँडरसन यापैकी एकाचा समावेश करावा आणि एक अतिरिक्त फलंदाज संघात घ्यायला हवे, असे पीटरसनला वाटते.

England must drop James Anderson or Stuart Broad to win 2nd Test against South Africa: Kevin Pietersen
अँडरसन आणि ब्राँड या दोघांपैकी एकाला संघातून वगळा - पीटरसन
author img

By

Published : Jan 1, 2020, 10:02 PM IST

केपटाऊन - इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला ३ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. या सामन्यासाठी जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्यापैकी एकाला संघातून वगळण्यात यावं, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार केवीन पीटरसनने व्यक्त केले आहे.

  • England HAVE TO drop either Broad or Anderson for Newlands & play another batter, if they want to win...!

    — Kevin Pietersen🦏 (@KP24) January 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उभय संघात कसोटी मालिका खेळवण्यात येत असून पहिला सामना यजमान दक्षिण आफ्रिका संघाने १०७ धावांनी जिंकला आहे. दुसरा सामना केपटाऊनच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात ब्राँड किंवा अँडरसन यापैकी एकाचा समावेश करावा आणि एक अतिरिक्त फलंदाज संघात घ्यायला हवे, असे पीटरसनला वाटते.

केविन पीटरसन
केविन पीटरसन

पीटरसनने ट्विट करुन आपले मत मांडले आहे. दरम्यान, मंगळवारी इंग्लंडचे प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनीही अशा प्रकारचे संकेत दिले आहेत. यामुळे ब्राँड आणि अँडरसन यांच्यापैकी एकाचा संघात समावेश करुन एक अतिरिक्त फलंदाज संघात समाविष्ठ करण्यात येऊ शकतो.

हेही वाचा - 'विराटसारखा परफेक्ट कर्णधार, मी जीवनात नाही पाहिला'

हेही वाचा - VIDEO : पीटर सीडलची 'धोनी स्टाईल' कामगिरी, न पाहताच फलंदाजाला केले धावबाद

Intro:Body:

ggggvv

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.