ETV Bharat / sports

17 वनडे खेळणारा आणि नशेत गाडी चालवुन अपघात करणारा खेळाडू असेल विश्वचषकात श्रीलंकेचा कर्णधार - during CWC २०१९

अद्यापही श्रीलंकन क्रिकेट मंडळाने विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा केलेली नाहीय

श्रीलंका
author img

By

Published : Apr 17, 2019, 10:19 PM IST

कोलंबो - श्रीलंका क्रिकेट मंडळाने (एसएलसी) एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकन संघाचा कर्णधार म्हणून दिमुथ करुणारत्नेने यांची नियुक्ती केली आहे. मात्र अद्यापही एसएलसीने विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा केली नाहीय.

30 वर्षीय करुणारत्नेने 2015 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर श्रीलंकेसाठी एकही एकदिवसीय सामना खेळला नाहीय. अशा परिस्थितीत विश्वचषक स्पर्धेसाठी त्याच्याकडे नेतृत्व दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दिमुथने श्रीलंकेसाठी फक्त 17 एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने 15.83 च्या सरासरीने 190 धावा केल्या आहेत.

  • BREAKING: Dimuth Karunaratne has been appointed as Sri Lanka's ODI captain. He will lead the team during #CWC19.

    MORE TO FOLLOW... pic.twitter.com/j21GtKvtsr

    — Cricket World Cup (@cricketworldcup) April 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

करुणारत्ने सध्या श्रीलंकेच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. त्याच्याच नेतृत्वात श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली होती. गेल्याच महिन्यात करुणारत्नेने नशेत गाडी चालवत एका कारला धडक दिली होती. या प्रकरणात करुणारत्नेला पोलिसांनी अटकही केली.

Intro:Body:

News Sports03

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.