ETV Bharat / sports

''धोनी माझा गुरू, मी कधीही त्याच्याकडे जाऊ शकतो''

पंत म्हणाला, "धोनी मैदानावर आणि बाहेरही माझा गुरू आहे. मी त्यांच्याशी माझ्या समस्यांबद्दल कधीही बोलू शकतो. तो समस्या पूर्णपणे सोडवत नाही. जेणेकरून मी त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नये. "

Dhoni is my mentor said rishabh pant
''धोनी माझा गुरू, मी कधीही त्याच्याकडे जाऊ शकतो''
author img

By

Published : May 2, 2020, 5:12 PM IST

नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा माझा गुरू असून मी त्याच्याकडे कधीही जाऊ शकतो, असे युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने म्हटले आहे. आयपीएल फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटलच्या इन्स्टाग्रामवर पंतने आपली प्रतिक्रिया दिली.

पंत म्हणाला, "धोनी मैदानावर आणि बाहेरही माझा गुरू आहे. मी त्यांच्याशी माझ्या समस्यांबद्दल कधीही बोलू शकतो. तो समस्या पूर्णपणे सोडवत नाही. जेणेकरून मी त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नये. "

पंत पुढे म्हणाला, "जर माही भाई क्रीजवर असेल तर तुम्हाला खात्री आहे की गोष्टी निश्चित आहेत. त्याच्या मनात एक योजना आहे, आपण फक्त त्याच्या मागे जावे. मला अभिमान आहे की गिलख्रिस्ट आणि धोनीने माझ्या कामगिरीवर मते दिली आहेत. आपण आपल्या आदर्शांकडून शिकणे महत्वाचे आहे, परंतु त्यांचे अनुकरण करू नका. आपण आपली ओळख निर्माण करणे महत्वाचे आहे."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.