ETV Bharat / sports

"सचिन तु स्वतःसाठी खेळत होतास, तर धोनी संघ आणि देशासाठी खेळत आहे" - troll

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने संथ खेळ केला. यावर सचिन तेंडूलकरसह अनेकांनी टीका केली. मात्र, ही टीका धोनीच्या चाहत्यांना रुचलेली नाही. तेव्हा धोनी चाहत्यांनी सचिन तेंडूलकरला ट्रोल करावयास सुरूवात केली.

"सचिन स्वतःसाठी खेळत होता, तर धोनी संघ आणि देशासाठी खेळत आहे"
author img

By

Published : Jun 25, 2019, 6:35 PM IST

मुंबई - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनींने संथ खेळ केला. यावर सचिन तेंडूलकरसह अनेकांनी टीका केली. मात्र, ही टीका धोनीच्या चाहत्यांना रुचलेली नाही. तेव्हा धोनी चाहत्यांनी सचिन तेंडूलकरला ट्रोल करावयास सुरूवात केली. धोनीच्या चाहत्यांनी सचिनला चांगलेच खडेबोल सुनावले आहे.

'दोन विश्वकरंडक स्पर्धेत सचिनने २२ धावा केल्या. तरीही काही लोक सचिनला भगवान मानतात, तुमची हिम्मत कशी झाली धोनीवर टीका करण्याची' असे खडेबोल एका चाहत्याने सचिनला सुनावले आहे.

काही चाहत्यांनी तर, सचिन तु स्वतःसाठी खेळत होता. तर धोनी संघ आणि देशासाठी खेळत आहे. असे सांगितले आहे.

  • Dhoni playing for his team and that Sachin only playing for his career #Sachin

    — Yogesh (@Yogesh06364044) June 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

धोनीमुळेच आपण विश्वकरंडक जिंकू शकलो. जे तुम्ही तुमच्या संपूर्ण करिअरमध्ये जिंकू शकला नाही. असा टोमणा एका चाहत्याने सचिनला मारला आहे.

  • The same man that won you the World Cup which you couldn't win in your whole career with one of the best Indian players around. Sachin acting like he was some big hitter, man used to struggle in his 90s. Someone should pull up his strike rate when he's been in the 90s🤦🏽‍♂️ #Dhoni🐐 pic.twitter.com/hCVQ5aBI9h

    — Nim (@Nirmal_A) June 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तेंडूलकर तुम्ही तुमच्या बाबतीत काय विचार करता? जर धोनी नसता तर तुम्ही संघात नसला असता असे एका चाहत्याने म्हटले आहे.

  • Tendulkar what do you think about yourself if not #Dhoni you wont be in the team and his tips made you one of the greatest batsman https://t.co/9pX0rw472u

    — sai ram murthy (@sairammurthy6) June 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सचिन तुम्ही तुमचा स्टेट्स पाहा, तुम्ही लेजेंड असाल पण धोनी क्रिकेटचा देव आहे. असे एका चाहत्याने लिहले आहे.

दरम्यान, महेंद्र सिंह धोनीने अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात ३६ चेंडूत २४ धावा केल्या. तर केदार जाधव याने ४८ चेंडूत ३१ धावा केल्या. या दोघांनी ५ व्या विकेटसाठी ८४ चेंडूत ५७ धावांची भागिदारी केली. भारताने हा सामना ११ धावांनी जिंकला. मात्र, या सामन्यानंतर धोनीने केलेल्या संथ खेळीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.