ETV Bharat / sports

वादग्रस्त ट्विटप्रकरणी चेन्नई सुपर किंग्जचे डॉक्टर निलंबित - dr madhu thotapillil latest news

सीएसकेने ही थोटापिल्लिल यांचे निलंबन केले आहे. फ्रेंचायझीने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. ''डॉ. मधु थोटापिल्लीनी केलेल्या ट्विटची माहिती चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापनाला नव्हती. त्यांना संघाच्या डॉक्टर पदावरून निलंबित करण्यात आले आहे'', असे सीएसकेने म्हटले.

csk suspends team doctor for tweet on india china faceoff
वादग्रस्त ट्विटप्रकरणी चेन्नई सुपर किंग्जचे डॉक्टर निलंबित
author img

By

Published : Jun 17, 2020, 5:11 PM IST

चेन्नई - भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये सोमवारी रात्री झटापट झाली. यामध्ये भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. तसेच चीनची देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी वादग्रस्त ट्विट करणाऱ्या आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाचे डॉक्टर मधु थोटापिल्लिल निलंबित झाले आहेत.

सीएसकेने ही थोटापिल्लिल यांचे निलंबन केले आहे. फ्रेंचायझीने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. ''डॉ. मधु थोटापिल्लीनी केलेल्या ट्विटची माहिती चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापनाला नव्हती. त्यांना संघाच्या डॉक्टर पदावरून निलंबित करण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्ज या ट्विटवर खेद व्यक्त करत आहे. जे व्यवस्थापनाच्या ज्ञानाशिवाय केले गेले आणि ते दुर्भावनायुक्त होते'', असे सीएसकेने म्हटले.

  • The Chennai Super Kings Management was not aware of the personal tweet of Dr. Madhu Thottappillil. He has been suspended from his position as the Team Doctor.

    Chennai Super Kings regrets his tweet which was without the knowledge of the Management and in bad taste.

    — Chennai Super Kings (@ChennaiIPL) June 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय घडले भारत-चीन सीमेवर -

चीन सीमेवर-सोमवारी चीनच्या सैन्याने लाईन ऑफ अ‌ॅक्च्युअल कंट्रोल (एलएसी) च्या आपल्या बाजूला काही तात्पुरत्या निशाण्या उभ्या केल्या. त्यानंतर आपल्या सैनिकांनी त्या निशाण्या खाली उतरवल्या. सुरुवातीला चीनचे सैनिक मागे हटले, मात्र त्यानंतर ते जवळपास हजार सैनिक घेऊन परत आले. भारताचेही सुमारे हजार सैनिक तिथे होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंसक झटपट झाली. नदीच्या किनारी भागामध्ये ही झटपट सुरू असल्यामुळे कित्येक सैनिक नदीमध्ये पडले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.