ETV Bharat / sports

एकेकाळी आयपीएलमध्ये होते 'स्टार', आता मात्र विस्मरणात

जसप्रीत बुमराह, क्रुणाल पांड्या असे खेळाडू 'स्टार' म्हणून उदयास आले आहेत. मात्र, काही असे खेळाडूही होते, जे एकेकाळी स्टार बनले, परंतू त्यांचे कर्तृत्व सर्वजण विसरले आहेत.

cricketers from ipl history lose their stardom very soon
एकेकाळी आयपीएलमध्ये होते 'स्टार', आता मात्र विस्मरणात
author img

By

Published : Sep 13, 2020, 6:12 PM IST

दुबई - जगातील सर्वात रोमांचक लीग इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) १२ हंगाम यशस्वी झाले आहेत. आता १३वा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत खेळला जाईल. या लीगने अनेक युवा खेळाडू देशाला दिले आहेत. जसप्रीत बुमराह, क्रुणाल पांड्या असे खेळाडू 'स्टार' म्हणून उदयास आले आहेत. मात्र, काही असे खेळाडूही होते, जे एकेकाळी स्टार बनले, परंतू त्यांचे कर्तृत्व सर्वजण विसरले आहेत. जाणून घ्या या आयपीएल खेळाडूंबद्दल -

पॉल वल्थाटी -

२०११मध्ये पॉल वल्थाटीने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून चांगली कामगिरी बजावली. पण २०१२च्या हंगामानंतर पंजाबने त्याची संघात निवड केली नाही. आपल्या कारकिर्दीत त्याने २३ सामन्यात २३च्या सरासरीने एक शतक आणि अर्धशतकासह ५०५ धावा केल्या.

cricketers from ipl history lose their stardom very soon
पॉल वल्थाटी

डग बोलिंगर -

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डग बोलिंगर २०१० ते २०१२ दरम्यान सीएसके संघाचा भाग होता. आयपीएल कारकिर्दीत बोलिंगरने २३ सामन्यांत ३७ बळी घेतले.

डग बोलिंगर

राहुल शर्मा -

२०११च्या मोसमात पुणे वॉरियर्सकडून राहुल शर्माने प्रभावी गोलंदाजी केली. शर्माने १५ सामन्यांत १६ गडी बाद केले. इतकेच नव्हे तर आयपीएलमधील चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियामध्येही स्थान देण्यात आले. मात्र, त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द यशस्वी झाली नाही.

राहुल शर्मा

स्वप्निल अस्नोडकर -

गोव्याचा युवा यष्टीरक्षक फलंदाज स्वप्निल अस्नोडकरचे आयपीएलमध्ये दमदार पदार्पण केले. राजस्थान रॉयल्सकडून त्याने ९ सामन्यात ३४.५५च्या सरासरीने आणि १३३.४७च्या स्ट्राइक रेटने एकूण ३११ धावा केल्या.

स्वप्निल अस्नोडकर

मनविंदरसिंग बिस्ला -

आयपीएल २०१२मध्ये सीएसके विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात बिस्लाने ४८ चेंडूत ८९ धावांची सामन्यात खेळी करत कोलकाताला विजय मिळवून दिला होता. या मोसमात त्याने बरेच सामनावीर पुरस्कारही जिंकले.

मनविंदरसिंग बिस्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.