ETV Bharat / sports

सचिन, विराटसह दिग्गज क्रिकेटपटूंची गोयल यांना श्रद्धांजली - cricketers on rajinder goel death

राजेंद्र गोयल मागील दोन वर्षांपासून आजारी होते. त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

cricket world mourns former cricketer rajinder goel death
सचिन, विराटसह दिग्गज क्रिकेटपटूंची गोयल यांना श्रद्धांजली
author img

By

Published : Jun 22, 2020, 3:11 PM IST

रोहतक ( हरयाणा ) - भारताचे माजी क्रिकेटपटू राजेंद्र गोयल यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. रणजी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक गडी बाद करण्याचा मोठा पराक्रम त्यांनी केला होता. त्यांच्या निधनानंतर, क्रिकेट विश्वातून त्यांना श्रद्धांजली देण्यात आली.

  • We've lost a legend in Rajinder Goel Ji. Him being the highest wicket-taker in the history of Ranji Trophy, speaks volumes about the career he had. Wishing all the strength to his family and loved ones. 🙏🏼

    — Virat Kohli (@imVkohli) June 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गोयल मागील दोन वर्षांपासून आजारी होते. त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

  • Saddened to hear about the passing away of Rajinder Goel ji! He was a stalwart of Indian Domestic Cricket picking up more than 600 wickets in the Ranji Trophy.
    May his soul Rest in Peace and my heartfelt condolences to his near and dear ones. 🙏🏼 pic.twitter.com/hqDoSsoL5y

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) June 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Deeply saddened by the passing away of Shri Rajinder Goel, the highest wicket-taker in the history of Ranji Trophy. My heartfelt condolences to his family and loved ones. pic.twitter.com/6wIOfolnJc

    — VVS Laxman (@VVSLaxman281) June 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गोयल यांची कारकीर्द -

गोयल यांनी रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक 637 गडी बाद केले. इतर कोणत्याही खेळाडूला अद्याप 600 चा टप्पा गाठता आलेला नाही. इतकेच नव्हे तर प्रथम श्रेणीत त्यांनी 750 गडी बाद करण्याचा कारनामा केला. पण दुर्दैवाने त्यांना भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. गोयल यांनी रणजीच्या एका हंगामात खेळताना, 25 पेक्षा जास्त गडी बाद करण्याचा कारनामा 15 वेळा केला. गोयल यांनी 157 सामने खेळले. 55 धावांत 8 बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. त्यांनी 59 वेळा एका डावात 5 गडी तर 18 वेळा एका सामन्यात 10 गडी बाद करण्याची किमया साधली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.