ETV Bharat / sports

अंबानींच्या घरी दिवाळी सेलिब्रेशन... क्रिकेटपटूंनी लगावले चार चांद - rohit sharma in ambani house for diwali news

गुरुवारी उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांनी त्यांच्या मित्र आणि कुटुंबीयांसह दिवाळी भव्य पद्धतीने साजरी केली. या पार्टीत बॉलिवूड कलाकारांव्यतिरिक्त मुंबई इंडियन्स आणि इतर खेळाडू त्यांच्या पत्नींसह सहभागी झाले होते.

अंबानींच्या घरी दिवाळी सेलिब्रेशन, क्रिकेटपटूंनी लगावले चार चांद
author img

By

Published : Oct 26, 2019, 11:15 AM IST

Updated : Oct 26, 2019, 12:13 PM IST

मुंबई - रिलायन्स ग्रुपचे मुख्य आणि व्यावसायिक मुकेश अंबानींच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला दिग्गज क्रिकेटपटूंनी उपस्थित राहत शोभा वाढवली. या क्रिकेटपटूंमध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका, युवराज-हेझल, हार्दिक पांड्या, आणि झहीर खान -सागरिका यांचा समावेश होता.

हेही वाचा - श्रीशांतने उडवला सचिनचा त्रिफळा, पाहा व्हिडिओ

गुरुवारी उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांनी त्यांच्या मित्र आणि कुटुंबीयांसह दिवाळी भव्य पद्धतीने साजरी केली. या पार्टीत बॉलिवूड कलाकारांव्यतिरिक्त मुंबई इंडियन्स आणि इतर खेळाडू त्यांच्या पत्नींसह सहभागी झाले होते. पाहा फोटो -

cricket players become attraction in ambanis house diwali celebration
झहीर खान -सागरिका

युवराज-हेझल

हार्दिक पांड्या

रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका

Intro:Body:

अंबानींच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये क्रिकेटपटूंनी लगावले चार चांद

मुंबई - रिलायन्स ग्रुपचे मुख्य आणि व्यावसायिक मुकेश अंबानींच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला दिग्गज क्रिकेटपटूंनी उपस्थित राहत शोभा वाढवली. या क्रिकेटपटूंमध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका, युवराज-हेझल, हार्दिक पांड्या, आणि झहीर खान -सागरिका यांचा समावेश होता.

गुरुवारी उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबियांनी त्यांच्या मित्र आणि कुटूंबियांसह दिवाळी भव्य पद्धतीने साजरी केली. या पार्टीत बॉलिवूड कलाकारांव्यतिरिक्त मुंबई इंडियन्स आणि इतर खेळाडू त्यांच्या पत्नींसह सहभागी झाले होते. 

पाहा फोटो - 

Conclusion:
Last Updated : Oct 26, 2019, 12:13 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.