ETV Bharat / sports

भारत विरुध्द पाकिस्तान महामुकाबलाः कोण जिंकणार? क्रिकेटप्रेमींनी काय वाटत पाहा.... - Audience

भारत विरुध्द पाकिस्तान महामुकाबलाः कोण जिंकणार?

बाल क्रिकेटप्रेमींशी चर्चा करताना आमचे प्रतिनिधी राहुल वाघ....
author img

By

Published : Jun 16, 2019, 3:59 PM IST

पुणे - इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारत विरुध्द पाकिस्तान महामुकाबल्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यावर पावसाचे संकट असल्याने क्रिकेटप्रेमी पाऊस पडून नये अशी प्रार्थना करत आहेत. या महामुकाबलासाठी भारतासह जगभरात उत्सुकता असून या विषयी बाल क्रिकेटप्रेमींशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.....

बाल क्रिकेटप्रेमींशी चर्चा करताना आमचे प्रतिनिधी राहुल वाघ....

पुणे - इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारत विरुध्द पाकिस्तान महामुकाबल्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यावर पावसाचे संकट असल्याने क्रिकेटप्रेमी पाऊस पडून नये अशी प्रार्थना करत आहेत. या महामुकाबलासाठी भारतासह जगभरात उत्सुकता असून या विषयी बाल क्रिकेटप्रेमींशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.....

बाल क्रिकेटप्रेमींशी चर्चा करताना आमचे प्रतिनिधी राहुल वाघ....
Intro:mh pun ind vs pak criket feaver 2019 Chaupal 7201348Body:mh pun ind vs pak criket feaver 2019 Chaupal 7201348

anchor
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील महा मुकाबला म्हणून या सामन्याकडे पाहिजे होतं तो भारत आणि पाकिस्तान संघातील सामना या सामन्याची भारतात प्रचंड उत्सुकता आहे आणि क्रिकेट रसिकांचा ज्वर शिगेला पोहचला आहे सामना पाहण्यासाठी रसिकांनी हर प्रकारे तयारी केली आहे पुण्यात ही क्रीडा रसिकांचा जोश भरभरून आहे लहानांपासून मोठ्या पर्यत या सामन्याची उत्सूकता असून विश्वचषक स्पर्धेत भारत सातव्यादा पाकिस्तानला मात देणार याचा पुर्ण विश्वास क्रिकेट प्रेमी मध्ये आहे आता फक्त सामान्य दरम्यान पाऊस पडू नये अशीच प्रार्थना करण्यात येतेय या क्रिकेट प्रेमीशी बातचीत केलीय आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी
Chaupal criket fansConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.