ETV Bharat / sports

वेस्ट इंडिज क्रिकेटचा वाघ 'ताडोबा'त दाखल, 'ब्रायन लारा' उद्या करणार जंगल सफारी - West Indies,

ब्रायन लारा उद्या मोहूर्ली येथून सकाळी तो जंगल सफारीचा आनंद लुटणार आहे

ब्रायन लारा
author img

By

Published : Jun 12, 2019, 3:35 PM IST

Updated : Jun 12, 2019, 4:51 PM IST

चंद्रपूर - क्रिकेटविश्वात वाघ म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारालाही ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकअल्पाची भुरळ लागली आहे. येथील वाघाचे दर्शन करण्यासाठी तो एका दिवसापासून येथे ठाण मांडून बसला आहे. काल त्याचे आगमन झाले असून एका खासगी रिसॉर्टमध्ये त्याचा मुक्काम आहे. उद्या मोहूर्ली येथून सकाळी तो जंगल सफारीचा आनंद लुटणार आहे. हा दौरा कौटुंबिक असल्याचे बोलले जात आहे. याबाबत ताडोबा प्रकल्पाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची भुरळ आता सर्व जगाला लागली आहे. ताडोबा म्हणजे हमखास व्याघ्रदर्शन अशी प्रतिमा पर्यटकांमध्ये आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रेटी येथे आवर्जून हजेरी लावतात. सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, उद्धव ठाकरे असे अनेक दिग्गज येथे आवर्जून हजेरी लावतात. आता यात क्रिकेट जगतातील वाघ समजला जाणारा ब्रायन लारा याची भर पडली आहे. आपल्या कुटुंबासह तो येथे दाखल झाला आहे.

Intro:चंद्रपुर : जागतिक क्रिकेट जगतात वाघ म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा ह्याला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकअल्पाची भुरळ लागली आहे. येथील वाघाचे दर्शन करण्यासाठी तो एक दिवसापासून येथे ठाण मांडून बसला आहे. काल त्याचे आगमन झाले असून एका खासगी रिसॉर्ट मध्ये त्याचा मुक्काम आहे. उद्या मोहूर्ली येथून सकाळी तो जंगल सफारीचा आनंद लुटणार आहे. हा दौरा कौटुंबिक असल्याचे बोलल्या जात आहे. याबाबत ताडोबा प्रकल्पाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.Body:ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची भुरळ आता सर्व जगाला लागली आहे. ताडोबा म्हणजे हमखास व्याघ्रदर्शन अशी प्रतिमा पर्यटकांमध्ये आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी येथे आवर्जून हजेरी लावतात. सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, उद्धव ठाकरे असे अनेक दिग्गज येथे आवर्जून हजेरी लावतात. आता यात क्रिकेट जगतातील वाघ समजला जाणारा ब्रायन लारा याची भर पडली आहे. आपल्या कुटुंबासह तो येथे दाखल झाला आहे.Conclusion:
Last Updated : Jun 12, 2019, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.