ETV Bharat / sports

कोरोना लढ्यासाठी मदत : भीक देताय का?, BCCI वर भडकले चाहते - बीसीसीआयच्या मदतीवर चाहते खवळले

शनिवारी बीसीसीआयने ५१ कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. पण, बीसीसीआयच्या या मदतीवर चाहते चांगलेच खवळले आहे. त्यांनी बीसीसीआयचा खरपूस समाचार घेतला आहे.

BCCI to contribute Rs 51 crore to combat COVID-19 pandemic, fans criticize bccis
कोरोना लढ्यासाठी मदत : भीक देताय का?, BCCI वर भडकले चाहते
author img

By

Published : Mar 29, 2020, 2:01 PM IST

मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी अखेरीस कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यासाठी केंद्र सरकारला ५१ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. सर्व स्तरावरून मदतीचा ओघ वाहत असताना, बीसीसीआयवर टीका होत होती. तेव्हा शनिवारी बीसीसीआयनेही याची घोषणा केली. पण, बीसीसीआयच्या या मदतीवर चाहते चांगलेच खवळले आहे. त्यांनी भीक देताय का? असा सवाल बीसीसीआयला विचारला आहे.

कोरोनविरुद्धच्या लढ्यासाठी अनेक दानशूर मंडळींनी पुढाकार घेतला आहे. यात खेळाडूंही मागे राहिले नाहीत. भारताचा माजी मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरने ५० लाख, सुरैश रैनाने ५२ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील ५० लाख रुपयांचे तांदुळ मदत म्हणून देणार असल्याचे सांगितले आहे.

याशिवाय कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपला सहा महिन्याचा पगार हरियाणा सरकारला दिला आहे. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने १० लाख रुपयाचा निधी दिला आहे. यादरम्यान, बीसीसीआयने कोणतीही मदत न जाहीर केल्याने, बीसीसीआयवर टीकेची झोड उठली. तेव्हा शनिवारी बीसीसीआयने ५१ कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. पण, बीसीसीआयच्या या मदतीवर चाहते चांगलेच खवळले आहे. त्यांनी बीसीसीआयचा खरपूस समाचार घेतला आहे.

  • बीसीसीआई के पास कितना पैसा है इसका अंदाज़ा इस बात से लगाइए कि सिर्फ IPL का 2022 तक का प्रसारण अधिकार यानी ब्रॉडकास्ट राइट्स इसने STAR को 16,347 करोड़ रुपए में बेचे हैं।

    आज उसकी बेशर्मी चर्चा में है तो उसने 50 करोड़ की भीख डाल दी। बेशर्म! #ShameOnBCCI

    — Dilip Mandal (@Profdilipmandal) March 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • क्या भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड(BCCI) बस खिलाड़ियों पर ही पैसे उड़ाता रहेगा या फिर कोरोना जैसी महामारी से लड़ने मे भी देश की आर्थिक रूप से सहायता करेगा अभी तक BCCI सोया हुआ है उसे जगाइए और @HansrajMeena जी द्वारा चलाये ट्रेंड को आगे बढ़ाइए #shameonbcci

    — विकाश राय यादव RJD✍️🇮🇳 (@vikashrayrjd) March 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Only 51cr by an organization like bcci?
    Come on, you can do better. Akshay kumar single handedly contributed 25cr and he is not even an organization.#shameonbcci

    — Dhiraj Nikam (@dhiraj_nikam) March 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याच्या तयारीत?

हेही वाचा - शाहरुखने भारतापाठोपाठ दुबईकरांना केले कोरोनापासून सतर्क राहण्याचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.