ETV Bharat / sports

धोनीला करारातून वगळले : चाहत्यांनी घेतला बीसीसीआयचा 'क्लास', द्यावं लागलं कारण

बीसीसीआयने धोनीला करारातून वगळल्यानंतर चाहत्यांनी ट्विटरवर #ThankYouDhoni आणि  #MSDhoni हा हॅशटॅग ट्रेंड करण्यास सुरुवात केली. यानंतर बीसीसीआयने धोनीला करारातून का वगळले? याचे स्पष्टीकरण दिले आहे.

bcci reaction on dhoni exclusion from contract
धोनीला करारातून वगळले : चाहत्यांनी घेतली BCCI ची 'क्लास', द्यावं लागलं कारण
author img

By

Published : Jan 16, 2020, 5:06 PM IST

Updated : Jan 16, 2020, 5:25 PM IST

हैदराबाद - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंशी केलेल्या कराराची यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयने या वार्षिक करारातून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला वगळले आहे. धोनीला करारातून वगळल्यानंतर चाहत्यांनी ट्विटरवर #ThankYouDhoni आणि #MSDhoni हा हॅशटॅग ट्रेंड करण्यास सुरुवात केली. यानंतर बीसीसीआयने धोनीला करारातून का वगळले याचे स्पष्टीकरण दिले आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 'करारातून वगळण्याचा निर्णय धोनीशी चर्चा केल्यानंतरच घेण्यात आला आहे.'

त्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी धोनीशी संवाद साधला आणि त्याच्याबरोबर या कराराविषयी चर्चा केली. या चर्चेदरम्यान, धोनीने सप्टेंबर २०१९ पासून कोणताही सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याला या करारातून वगळण्यात येणार असल्याचे सांगितले.'

दरम्यान, आज (गुरूवार) बीसीसीआयने मयांक अग्रवाल, नवदीप सैनी, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चहर यांच्याशी करार करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे धोनीला करारमुक्त केले आहे.

बीसीसीआयच्या करारात 'या' खेळाडूंना मिळाली बढती -

बीसीआयने दोन खेळाडूंना श्रेणीमध्ये बढती दिली आहे. यात केएल राहुलला 'ब' श्रेणीतून 'अ' गटात बढती मिळाली आहे. तर वृध्दीमान साहा 'क' गटातून 'ब' गटात गेला आहे.

  • So, its END OF AN ERA ...

    Dhoni dropped from BCCI Central Contract players list ...

    Set one game in Ranchi or in Vizag, where he made 145 to become International Star as his last ODI and send him off #ThankYouDhoni 😔😔😓

    — NK (@NK2VLNSK) January 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • It’s a shame a man who won 3 ICC trophies’ central contract removed by people who never lifted an icc trophy individually. Revoke the #BCCI central contract. Include MS Dhoni or face the consequences @SGanguly99 @imVkohli. #Dhoni

    — Frank Iyer (@FranklinnnMJ) January 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • MS Dhoni not provided with a central contract by the BCCI. Not even a grade 'C' contract. The writing is on the wall. The swansong match will happen soon... or perhaps won't? #ThankYouDhoni

    — अतुल कुशवाहा (Atul Kushwaha) (@Real_atul_1) January 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jan 16, 2020, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.