ETV Bharat / sports

बांगलादेशचा संघ भारताला पराभूत करण्याची क्षमता ठेवतो - शाकिब अल हसन

आमचा संघ सध्या चांगली कामगिरी करत असून, कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे शाकिब अल हसनने म्हटले आहे.

शाकिब अल हसन
author img

By

Published : Jun 25, 2019, 5:58 PM IST

लंडन - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा ६२ धावांनी पराभव केला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तानला २६३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ २०० धावांवर बाद झाला. या विजयामुळे बांगलादेशने गुणतालिकेत ७ सामन्यांत ७ गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे. बांगलादेशचा पुढील सामना बलाढ्य भारताविरुद्ध होणार आहे. त्यापूर्वी बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने एक मोठे वक्तव्य केले आहे.

शाकिब अल हसन
शाकिब अल हसन

शकीब भारताविरुद्धच्या सामन्याबद्द्ल बोतलाणा म्हणाला की, 'भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शानदार कामगिरी करत एकही पराभव स्वीकारलेला नाही. ते या विश्वकरंडक स्पर्धेच्या विजेतेपदाचे मुख्य दावेदार आहेत. मात्र आमचा संघही सध्या चांगली कामगिरी करत असून, कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यामुळे भारताला पराभूत करण्याची क्षमता आमच्या संघात असून ते आम्ही करु शकतो.'

अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात शाकिबने दमदार गोलंदाजी केली होती. त्याने गुलबदिन नैब, रहमत शाह, अफगाण, मोहम्मद नबी आणि नजीबुल्लाह या ५ अफगाणि फलंदाजांना माघारी धाडत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. तसेच फलंदाजी करतामा शाकिबने अर्धशतकी खेळी केली होती. त्याच्या या अष्टपैलू खेळीसाठी त्याला सामनावीर घोषित करण्यात आले होते .

Intro:वेस्ट इंडिजचा खेळाडू ब्रेन लारा याला मुंबईत ग्लोबल हॉस्पिटलमध्ये छातीत दुखू लागल्याने केले ऍडमिट

वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रन लारा याला मुंबईतील हॉस्पिटलमध्ये छातीत दुखू लागल्या कारणाने दाखल करण्यात आले आहे. सध्या सुरु असलेल्या आयसीआयसीआय वर्ल्ड कपचा समालोचक ब्रायन लारा आहे.मुंबईत आले असताना अचानक छातीत दुखू लागल्याने याच्यावर मुंबईत दाखल करून मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ब्रायन लारा हे वेस्ट इंडिजचे एक क्रिकेट खेळाडू आहेत. त्यांचे नावे क्रिकेटचे अनेक विश्वविक्रम आहेत.

मुंबईत कामानिमित्त आलेल्या लाराच्या छातीत अचानक दुखू लागले, त्यामुळं त्याला ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेले काही दिवस ब्रायन लारा मुंबई-इंग्लंड असा प्रवास करत आहे. दरम्यान यासंबंधी अधिक माहिती हॉस्पिटल कडून व त्याचा घरच्यांकडून अद्याप मिळालेली नाही. क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज अशी लारा यांची ओळख आहे.Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.