ETV Bharat / sports

कोलकाता कसोटीसाठी बांगलादेशी पंतप्रधान शेख हसिनांना निमंत्रण, मोदींची जबाबदारी गांगुलीवर - सीएबीने बांगलादेशी पंतप्रधान शेख हसिनांना पाठवलं निमंत्रण

सूत्रांच्या महितीनूसार, बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसिना यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणाबद्दलची जबाबदारी बीसीसीआयचे भावी अध्यक्ष सौरव गांगुलीकडे आहे. दोनही पंतप्रधान जर या सामन्याला उपस्थित राहिले तर या सामन्याला वेगळे महत्व प्राप्त होईल.

कोलकाता कसोटीसाठी बांगलादेशी पंतप्रधान शेख हसिनांना निमंत्रण, मोदींची जबाबदारी गांगुलीवर
author img

By

Published : Oct 18, 2019, 1:11 PM IST

कोलकाता - भारत आणि बांगलादेश संघामध्ये २२ ते २६ नोव्हेंबरदरम्यान, ईडन गार्डन्स मैदानात कसोटी सामना रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसिना यांना निमंत्रण पाठवले आहे. दररम्यान, या कसोटीसाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही निमंत्रण पाठवण्यात आले असल्याचे समजते.

सूत्रांच्या महितीनूसार, बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसिना यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणाबद्दलची जबाबदारी बीसीसीआयचे भावी अध्यक्ष सौरव गांगुलीकडे आहे. दोनही पंतप्रधान जर या सामन्याला उपस्थित राहिले तर या सामन्याला वेगळे महत्व प्राप्त होईल.

दरम्यान, २०११ साली विश्वकरंडक स्पर्धेचा उपांत्य सामना भारतातील मोहालीच्या मैदानात रंगला होता. हा सामना भारत विरुध्द पाकिस्तान संघात झाला. महत्वाचे म्हणजे, हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यूसुफ रजा गिलानी उपस्थित होते.

हेही वाचा - IPL 2020 : पहिल्यांदा घडलं! विराटची टीम आरसीबीत 'सुंदर' महिलेचा समावेश

हेही वाचा - पाकिस्तान संघाला मिळणार 'म्हातारा' कर्णधार; सरफराजला हटवा, मिसबाहची शिफारस

Intro:Body:

news sports

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.