ETV Bharat / sports

मुंबई टी-20 लीगच्या लिलावासाठी अर्जुन तेंडुलकरच्या नावाचा समावेश - CRICKET

अर्जुनने श्रीलंकेविरुद्ध भारताच्या अंडर -१९ संघात पदार्पण केले होते.

Arjun Tendulkar
author img

By

Published : Mar 16, 2019, 11:57 PM IST

मुंबई - मुंबई टी-20 लीगच्या लिलावासाठी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने आपल्या नावाची नोंदणी केली आहे. ही लीग स्पर्धा आयपीएल संपल्यानंतर खेळवण्यात येणार असण्याची शक्यता आहे.

मुंबई टी-20 लीग ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने खेळवली जात असून यामध्ये ६ संघांचा समावेश होतो. अर्जुनने यापूर्वी अर्जूनने विनू मांकड अंडर १९, कूँचबिहार करंडक, अंडर-१९ केसी महिंद्रा शील्ड आणि डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या जोरावर अर्जूनची अष्टपैलू खेळाडू म्हणून बीसीसीआयच्या वनडे लीगसाठी मुंबईच्या अंडर-२३ संघातही निवड करण्यात आली होती.

Intro:Body:

Arjun Tendulkar puts his name in auction pool for T20 Mumbai League

मुंबई टी-20 लीगच्या लिलावासाठी अर्जुन तेंडुलकरच्या नावाचा समावेश

मुंबई - मुंबई टी-20 लीगच्या लिलावासाठी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने आपल्या नावाची नोंदणी केली आहे. ही लीग स्पर्धा आयपीएल संपल्यानंतर खेळवण्यात येणार असण्याची शक्यता आहे. 

मुंबई टी-20 लीग ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने खेळवली जात असून यामध्ये ६ संघांचा समावेश होतो. अर्जुनने यापूर्वी अर्जूनने विनू मांकड अंडर १९,  कूँचबिहार करंडक, अंडर-१९ केसी महिंद्रा शील्ड आणि डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या जोरावर अर्जूनची अष्टपैलू खेळाडू म्हणून बीसीसीआयच्या वनडे लीगसाठी मुंबईच्या अंडर-२३ संघातही निवड करण्यात आली होती. अर्जुनने श्रीलंकेविरुद्ध भारताच्या अंडर -१९ संघात पदार्पण केले होते.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.