ETV Bharat / sports

महेंद्रसिंग धोनीला बाद करणे खुप कठीण - अजिंक्य रहाणे

या सामन्यात धोनीने केलेल्या शानदार फलंदाजीसाठी त्याला सामनावीराचा  किताब देऊन गौरवण्यात आले होते

author img

By

Published : Apr 1, 2019, 7:57 PM IST

महेंद्रसिंग धोनी

चेन्नई -राजस्थान रॉयल्सला रविवारीच्या सामन्यात आठ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सामना झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेम्हणाला, की महेंद्रसिंग धोनीला बाद करणे खुप कठीण काम आहे. या सामन्यात धोनीने सर्वाधिक ७५ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

महेंद्रसिंग धोनी
Mahendra Singh Dhoni

रहाणे पुढे बोलताना म्हणाला, की 'जेव्हा धोनी फलंदाजी करत असतो तेव्हा गोलंदाजांवर भरपूर दबाव असतो. धोनीच्या दमदार फंलदाजीमुळेच आमचा संघ विजयापासून लांब राहीला.

धोनीच्या ४६ चेंडूत ७५ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानपुढे विजयासाठी १७६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ २० षटकात १६७ धावा करु शकल्याने त्यांचा पराभव झाला. या सामन्यात धोनीने केलेल्या शानदार फलंदाजीसाठी त्याला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आले होते.

Intro:Body:

SPO 4

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.