ETV Bharat / sports

दुसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलिया कमबॅक करेल- ऍडम झांम्पा

दुसऱ्या सामन्यात जोरदार मुसंडी मारेल असा विश्वास ऑस्ट्रेलिया संघाचा गोलंदाज अ‍ॅडम झाम्पाने व्यक्त केला

author img

By

Published : Mar 5, 2019, 1:07 PM IST

Adam Zampa

नागपूर - मालिकेत १-०ने मागे असलेला ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जोरदार मुसंडी मारेल असा विश्वास ऑस्ट्रेलिया संघाचा गोलंदाज अ‍ॅडम झाम्पाने व्यक्त केला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामान्यपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

झाम्पा म्हणाला, की भारताचा संघ बलाढ्य आहे. फलंदाजीत भारताकडे सर्वोत्तम बॅट्समन असल्याने त्यांना बाद करणे अत्यंत कठीण असल्याचे तो म्हणाला. झाम्पाने ९सामन्यात ५वेळा विराट कोहलीला तंबूचा रास्ता दाखवलेला आहे.

रोज नवा दिवस नवा सामना असतो त्यामुळे उद्याच्या सामन्यात काय घडेल हे आता सांगणे कठीण आहे. सिरीजमध्ये १-०ने मागे असलो तरी ऑस्ट्रेलियाचा संघ बाऊन्स बॅक म्हणजेच पुनरागमन करण्यात पटाईत असल्याने आम्ही आमच्या नावाला साजेसा खेळ दाखवू. भारताचा विजयरथ नागपुरात रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल, असा विश्वास झाम्पाने व्यक्त केला आहे.

Intro:मालिकेत 1-0 ने माघरलेला ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जोरदार मुसंडी मारेल असा विश्वास ऑस्ट्रेलिया संघाचा गोलंदाज एडम झांम्पा याने व्यक्त केला आहे....दुसऱ्या एकदिवसीय सामान्य आधी आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता

Body:भारताचा संघ बलाढ्य आहे....फलंदाजीचा क्षेत्रात भारताकडे टॉपचे बॅट्समन असल्याने त्यांना आऊट करणे अत्यंत कठीण असल्याचे मत ऑस्ट्रेलिया संघाचा गोलंदाज एडम झांम्पा याने व्यक्त केले आहे....एडम झांम्पा याने 9 सामन्यात 5 वेळा विराट कोहलीला तंबूच्या रास्ता दाखवलेला आहे... रोज नवा दिवस नवा सामना असतो त्यामुळे उद्याच्या सामन्यात काय घडेल हे आता सांगणे कठीण आहे....सिरीजमध्ये 1-0 ने मागे असलो तरी ऑस्ट्रेलिया चा संघ बाऊन्स बॅक म्हणजेच पुनरागमन करण्यात पटाईत असल्याने आम्ही आमच्या नावाला साजेसा खेळ दाखवू ... भारताचा विजय रथ नागपुरात रोखण्या आमचा प्रयत्न असेल....असा विश्वास ऑस्ट्रेलिया संघाचा गोलंदाज एडम झांम्पा याने व्यक्त केला आहे.

महत्वाची सूचना वरील बातमीचे व्हिडीओ(बाईट्स) आपल्या FTPअड्रेसवर(R-MH-NAGPUR-04-FEB-SPORT-ADAM-ZAMPA-DHANANJAY) नावाने पाठवलेले आहेत....04 फाईल्स आहेत कृपया नोंद घ्यावी....धन्यवाद

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.