ETV Bharat / sports

बांगलादेशच्या ५ प्रशिक्षकांनी पाकिस्तानात जाण्यास दिला नकार - 5 members of bcb news

फिरकी सल्लागार डॅनियल व्हेटोरी आणि भारताचे श्रीनिवास चंद्रशेखरन यांनीही या दौर्‍यावर जाण्यास नकार दिला आहे. प्रशिक्षक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमनेही या दौर्‍यावरून आपले नाव मागे घेतले आहे.

5 members of the Bangladesh coaching staff withdrawn from the tour of Pakistan
बांगलादेशच्या ५ प्रशिक्षकांनी पाकिस्तानात जाण्यास दिला नकार
author img

By

Published : Jan 18, 2020, 5:58 PM IST

ढाका - जानेवारी महिन्याच्या अखेरीस होणार्‍या टी-२० मालिकेसाठी बांगलादेश क्रिकेट संघातील प्रशिक्षक कर्मचार्‍यांच्या (कोचिंग स्टाफ) पाच सदस्यांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे. 'मर्यादित षटकांचे प्रशिक्षक नील मकेन्झी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रायन कुक यांनी या दौऱ्यामधून आपली नावे मागे घेतली आहेत, असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (बीसीबी) क्रिकेट ऑपरेशनचे अध्यक्ष अक्रम खान यांनी सांगितले.

  • 5 members of the Bangladesh coaching staff - spin bowling coach Daniel Vettori, trainer Mario Villavarayan, fielding coach Ryan Cook, batting consultant Neil McKenzie and computer analyst Shrinivaas Chandrasekaran have formally withdrawn from the tour of Pakistan #PAKvBAN

    — Saj Sadiq (@Saj_PakPassion) January 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - विनेश फोगाटची नवीन वर्षात दमदार कामगिरी, जिंकले सुवर्णपदक

या दोघांव्यतिरिक्त फिरकी सल्लागार डॅनियल व्हेटोरी आणि भारताचे श्रीनिवास चंद्रशेखरन यांनीही या दौर्‍यावर जाण्यास नकार दिला आहे. प्रशिक्षक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमनेही या दौर्‍यावरून आपले नाव मागे घेतले आहे.

पाकिस्तान दौर्‍यावर बांगलादेश २४, २५ आणि २७ जानेवारी लाहोर येथे तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बांगलादेशने शनिवारी आपल्या संघाची घोषणा केली.

बांगलादेश संघ -

महमूदुल्ला (कर्णधार), तमीम इक्बाल, सौम्या सरकार, नईम शेख, नजमुल हुसेन शान्तो, लिटन दास, मोहम्मद मिथुन, आफिस हुसेन, मेहदी हसन, अमीनुल इस्लाम बिप्लब, मुस्तफिजुर रहमान, शफीउल इस्लाम, अल अमीन हुसेन, रुबेल हुसेन आणि हसन मोहम्मद.

Intro:Body:

बांगलादेशच्या ५ प्रशिक्षकांनी पाकिस्तानात जाण्यास दिला नकार

ढाका - जानेवारी महिन्याच्या अखेरीस होणार्‍या टी-२० मालिकेसाठी बांगलादेश क्रिकेट संघातील प्रशिक्षक कर्मचार्‍यांच्या (कोचिंग स्टाफ) पाच सदस्यांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे. 'मर्यादित षटकांचे प्रशिक्षक नील मकेन्झी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रायन कुक यांनी या दौऱ्यामधून आपली नावे मागे घेतली आहेत, असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (बीसीबी) क्रिकेट ऑपरेशनचे अध्यक्ष अक्रम खान यांनी सांगितले.

हेही वाचा -

या दोघांव्यतिरिक्त फिरकी सल्लागार डॅनियल व्हेटोरी आणि भारताचे श्रीनिवास चंद्रशेखरन यांनीही या दौर्‍यावर जाण्यास नकार दिला आहे. प्रशिक्षक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमनेही या दौर्‍यावरून आपले नाव मागे घेतले आहे.

पाकिस्तान दौर्‍यावर बांगलादेश २४, २५ आणि २७ जानेवारी लाहोर येथे तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बांगलादेशने शनिवारी आपल्या संघाची घोषणा केली.

बांगलादेश संघ -

महमूदुल्ला (कर्णधार), तमीम इक्बाल, सौम्या सरकार, नईम शेख, नजमुल हुसेन शान्तो, लिटन दास, मोहम्मद मिथुन, आफिस हुसेन, मेहदी हसन, अमीनुल इस्लाम बिप्लब, मुस्तफिजुर रहमान, शफीउल इस्लाम, अल अमीन हुसेन, रुबेल हुसेन आणि हसन मोहम्मद.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.