ETV Bharat / sports

Rohit Sharma Birthday : हिटमॅन रोहितला पत्नीच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, "आमचा हकुना मटाटा बनण्यासाठी..." - रोहित शर्माचा वाढदिवस पत्नीच्या शुभेच्छा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज 35 वा वाढदिवस ( Rohit Sharma Birthday ) आहे. त्यानिमित्ताने रोहितची पत्नी रितीका सजदेहने ( Ritika Sajdeh ) सुद्धा त्याला वाढदिवसाच्या वेगळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

Ritika Sajdeh instagram photo
Ritika Sajdeh instagram photo
author img

By

Published : Apr 30, 2022, 7:31 PM IST

हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज 35 वा वाढदिवस ( Rohit Sharma Birthday ) आहे. रोहितच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटविश्वातून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. रोहितची पत्नी रितीका सजदेहने ( Ritika Sajdeh ) सुद्धा त्याला वाढदिवसाच्या वेगळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर रितीकाने रोहित सोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

रितीकाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पाच फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये मुलगी समायरा हिच्यासोबत रोहित मस्ती करताना दिसत आहे. या फोटोवर कॅप्शन दिले आहे की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा रो, सॅमी आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आमचा हकुना मटाटा बनण्यासाठी खूप खूप धन्यवाद."

त्याबरोबरच सचिन तेंडूलकर युवराज सिंग, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर आणि मुंबई इंडियन्स संघाकडूनही रोहितला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

  • Happy birthday brotherman 🎂 this is the time to back yourself and hit it out of the park like you always have 💪🏻👊🏻 Sending you loads of love and good wishes on your special day ❤️🤗 @ImRo45 pic.twitter.com/kpxDGrdBem

    — Yuvraj Singh (@YUVSTRONG12) April 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रोहितने आजतागायत 45 कसोटी, 230 एकदिवसीय, 125 टी-10 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात 9283, कसोटीत 3137 आणि टी-20 मध्ये 3313 धावा रोहितने केल्या आहेत. तर, आयपीएलमध्ये रोहितने 221 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एक शतक ठोकत 5764 धावांची पारी केली आहे.

  • The love & respect for my Rohitaa Shramaa will always be constant on & off field
    Found my bade bhaiya 🤗
    Wishing you lifetime of happiness, amazing games & good health 🧿
    Happy birthday Hitman 🎂 @ImRo45 pic.twitter.com/ZSRGNQHCp4

    — Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) April 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - IPL 2022 : "त्याने आपल्या आईला गरिबीतून बाहेर काढण्याचे वचन दिले होते", इयान बिशपने कॅरिबियन खेळाडूची सांगितली कहाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.