ETV Bharat / sports

IPL 2022 Awards : आयपीएल 2022 मध्ये सर्व पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण यादी, पहा कोणाला मिळाला कोणता पुरस्कार - जोस बटलर

आयपीएल 2022 मधील अतिम सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. त्यानंतर विजत्या आणि उपविजेत्या संघावर पुरस्कार आणि बक्षिसांची उधळन झाली. त्यायचबरोबर स्पर्धेत शानदार प्रदर्शन करणाऱ्या कोणत्या खेळाडूला कोणता पुरस्कार ( IPL 2022 Awards winning players ) मिळाला ते आपण जाणून घेणार आहोत.

IPL 2022 Awards
IPL 2022 Awards
author img

By

Published : May 30, 2022, 4:30 PM IST

अहमदाबाद: नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने ( Gujarat Titans won by 7 wkts ) पराभव करून विजेतेपद पटकावले. हा त्याचा पहिला हंगाम होता आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने इतिहास रचला. हार्दिक पांड्याने अंतिम फेरीत चांगली कामगिरी केली. आधी चेंडूने आणि नंतर बॅटने त्याने आपल्या संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले.

हार्दिक पांड्याने खेळाडू म्हणून 5व्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना चार वेळा आणि गुजरात टायटन्सकडून एकदा विजेतेपद पटकावले. याशिवाय 19व्या षटकात शुबमन गिलने षटकार मारून अंतिम सामना संपवला. या मोसमात राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने सर्वाधिक धावा केल्या आणि युझवेंद्र चहलने सर्वाधिक विकेट ( Awards winning players in IPL 2022 ) घेतल्या.

आयपीएल 2022 मध्ये कोणाला कोणता पुरस्कार मिळाला ते पाहूया:

विजेता संघ - गुजरात टायटन्स (ट्रॉफी +20 कोटी रुपये)
उपविजेता संघ - राजस्थान रॉयल्स (13 कोटी)
तिसरे स्थान - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (7 कोटी)
चौथे स्थान - लखनऊ सुपर जायंट्स (6.5 कोटी)
मॅन ऑफ द फायनल - हार्दिक पंड्या, 4 षटकात 17 धावा देऊन 3 चौकार, एक षटकार, 30 चेंडूत 34 धावा (गुजरात टायटन्स)
ऑरेंज कॅप - जोस बटलर, 17 सामन्यात 863 धावा (राजस्थान रॉयल्स) (10 लाख रुपये)
पर्पल कॅप - युझवेंद्र चहल, 17 सामन्यात 27 बळी (राजस्थान रॉयल्स) ( 10 लाख रुपये)
मोस्ट वॅल्यूएबल प्लेयर - जोस बटलर (राजस्थान रॉयल्स) परफेक्ट कॅच ऑफ द सी कॅच - एविन लुईस (लखनौ सुपरजायंट्स)
क्रेड पॉवर प्लेयर ऑफ द सीझन - जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)
फास्टेस्ट डिलवरी ऑफ द सीजन - लॉकी फर्ग्युसन, 157.3 KMPH (गुजरात टायटन्स)
सुपर स्ट्राइकर ऑफ द सीजन - दिनेश कार्तिक, 183.3 (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)

एमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन - उमरान मलिक (सनरायझर्स हैदराबाद)

ड्रीम इलेव्हन गेम चेंजर - जोस बटलर (राजस्थान रॉयल्स) सर्वाधिक षटकार - जोस बटलर, 45 (राजस्थान रॉयल्स)
सर्वाधिक चौकार - जोस बटलर, (राजस्थान रॉयल्स)
फेअरप्ले पुरस्कार - राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स

हेही वाचा - Gujarat Wins Ipl Final 2022: गुजरातचा Ipl'फाइनलमध्ये राजस्थानवर 'हार्दिक' विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.