मुंबई - बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ज्वाला तिचा बॉयफ्रेंड व प्रसिद्ध अभिनेता विष्णू विशाल याच्यासोबत लग्न करणार आहे. लग्नाबाबतची माहिती विष्णू विशालने त्याचा आगामी चित्रपट अरण्याच्या प्री रिलीज कार्यक्रमात दिली.
विष्णू विशाल व ज्वाला गुट्टा हे मागील काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते कायम त्यांचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत असतात. विष्णूने गेल्या वर्षी ज्वाला गुट्टाच्या वाढदिवशी ७ सप्टेंबर २०२० रोजी तिला प्रपोज केले होते.
-
Happy birthday @Guttajwala
— VISHNU VISHAL - V V (@TheVishnuVishal) September 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
New start to LIFE..
Lets be positive and work towards a better future for us,Aryan,our families,friends and people around..
Need all your love n blessings guys..#newbeginnings
thank you @basanthjain for arranging a ring in d middle of d night.. pic.twitter.com/FYAVQuZFjQ
">Happy birthday @Guttajwala
— VISHNU VISHAL - V V (@TheVishnuVishal) September 7, 2020
New start to LIFE..
Lets be positive and work towards a better future for us,Aryan,our families,friends and people around..
Need all your love n blessings guys..#newbeginnings
thank you @basanthjain for arranging a ring in d middle of d night.. pic.twitter.com/FYAVQuZFjQHappy birthday @Guttajwala
— VISHNU VISHAL - V V (@TheVishnuVishal) September 7, 2020
New start to LIFE..
Lets be positive and work towards a better future for us,Aryan,our families,friends and people around..
Need all your love n blessings guys..#newbeginnings
thank you @basanthjain for arranging a ring in d middle of d night.. pic.twitter.com/FYAVQuZFjQ
दरम्यान, ज्वालाचे हे दुसरे लग्न आहे. याआधी तिने चेतन आनंदसोबत लग्न केले होते. मात्र त्या दोघांनी २०११ मध्ये घटस्फोट घेतला. विष्णू विशालचे देखील हे दुसरे लग्न आहे. त्याचे याआधी लग्न रजनी नावाच्या महिलेशी झाले होते. त्यांना एक मुलगा देखील आहे. मात्र २०१८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये ज्वालाला येतेय बॉयफ्रेंडची आठवण, शेअर केले रोमँटिक फोटो
हेही वाचा - बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाचा 'या' अभिनेत्याशी साखरपूडा, फोटो व्हायरल