ETV Bharat / sports

डेंग्यूची लागण झाल्यामुळे चीन आणि कोरिया ओपनला प्रणॉय मुकणार - चीन ओपन स्पर्धा

१७ ते २२ सप्टेंबर दरम्यान चांगझू येथे चीन ओपन तर, २४ ते २९ सप्टेंबर दरम्यान इंचियानला कोरिया ओपन स्पर्धा होणार आहे. मात्र, त्याआधीच प्रणॉय या स्पर्धेबाहेर पडला आहे. प्रणॉयने ट्विटर अकाऊंटवरुन डेंग्यूची लागण झाल्याची माहिती दिली. तो म्हणाला, 'डेंग्यूची लागण झाल्यामुळे काही दिवसांकरिता खेळू शकणार नाही. पुढील आठवड्यात होणाऱ्या चीन आणि कोरिया ओपनसाठी भारतीय संघाचा मी हिस्सा असणार नाही. लवकरच मैदानात परतेन अशी आशा आहे.'

डेंग्यूची लागण झाल्यामुळे चीन आणि कोरिया ओपनला प्रणॉय मुकणार
author img

By

Published : Sep 10, 2019, 9:18 AM IST

नवी दिल्ली - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एसएस प्रणॉयला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे आगामी होणाऱ्या चीन आणि कोरिया ओपन स्पर्धेला तो खेळू शकणार नाही.

tennis star hs prannoy out of korea and china open because of dengue
एसएस प्रणॉय

हेही वाचा - पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका?.. 'नको रे बाबा'

१७ ते २२ सप्टेंबर दरम्यान चांगझू येथे चीन ओपन तर, २४ ते २९ सप्टेंबरला इंचियानला कोरिया ओपन स्पर्धा होणार आहे. मात्र, त्याआधीच प्रणॉय या स्पर्धेबाहेर पडला आहे. प्रणॉयने ट्विटर अकाऊंटवरुन डेंग्यूची लागण झाल्याची माहिती दिली. तो म्हणाला, 'डेंग्यूची लागण झाल्यामुळे काही दिवसांकरता खेळू शकणार नाही. पुढील आठवड्यात होणाऱ्या चीन आणि कोरिया ओपनसाठी भारतीय संघाचा मी हिस्सा असणार नाही. लवकरच मैदानात परतेन अशी आशा आहे.'

  • Quick update- Would be out of action for unpredictable days after being diagnosed with dengue. Will not be a part of Indian team for China and Korea open next week. Hopefully can get back to good health ASAP. 2019 Year oru reksha Illa mone 😒 #nallabesttime

    — PRANNOY HS (@PRANNOYHSPRI) September 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - विश्व ‌अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा

बासेल येथे पार पडलेल्या विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याला केंतो मोमोताने हरवले होते. तत्पूर्वी, प्रणॉयने दिग्गज लिन डॅनला हरवले होते. दोन वेळेचा ऑलिम्पिक विजेता असलेला लीन डेन याने पाच वेळा जागतिक चॅम्पियनशिप पटकावली आहे. जागतिक क्रमवारीत ३० व्या क्रमांकावर असणाऱ्या प्रणॉयने लीन डेनला २१-११, १३-२१, २१-७ गेमने पराभूत केले होते. हा सामना प्रणॉयने एक तास आणि दोन मिनिटात जिंकला होता. आतापर्यंत प्रणॉयने लीन डेनला ३ वेळा पराभूत केले आहे.

Intro:Body:

tennis star hs prannoy out of korea and china open because of dengue

hs prannoy news, korea and china open news, prannoy and dengue news, एच एस प्रणॉय न्यूज, चीन ओपन स्पर्धा, कोरिया ओपन स्पर्धा

डेंग्यूची लागण झाल्यामुळे चीन आणि कोरिया ओपनला प्रणॉय मुकणार

नवी दिल्ली - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एसएस प्रणॉयला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे आगामी होणाऱ्या चीन आणि कोरिया ओपन स्पर्धेला तो खेळू शकणार नाही. 

१७ ते २२ सप्टेंबर दरम्यान चांगझू येथे चीन ओपन तर, २४ ते २९ सप्टेंबरला इंचियानला कोरिया ओपन स्पर्धा होणार आहे. मात्र, त्याआधीच प्रणॉय या स्पर्धेबाहेर पडला आहे. प्रणॉयने ट्विटर अकाऊंटवरुन डेंग्यूची लागण झाल्याची माहिती दिली. तो म्हणाला, 'डेंग्यूची लागण झाल्यामुळे काही दिवसांकरिता खेळू शकणार नाही. पुढील आठवड्यात होणाऱ्या चीन आणि कोरिया ओपनसाठी भारतीय संघाचा मी हिस्सा असणार नाही. लवकरच मैदानात परतेन अशी आशा आहे.'

बासेल येथे पार पडलेल्या विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याला केंतो मोमोताने हरवले होते. तत्पूर्वी, प्रणॉयने दिग्गज लिन डॅनला हरवले होते. दोन वेळेचा ऑलिम्पिक विजेता असलेला लीन डेन याने पाच वेळा जागतिक चॅम्पियनशिप पटकावली आहे. जागतिक क्रमवारीत ३० व्या क्रमांकावर असणाऱ्या प्रणॉयने लीन डेनला २१-११, १३-२१, २१-७ गेमने पराभूत केले होते. हा सामना प्रणॉयने एक तास आणि दोन मिनिटात जिंकला होता. आतापर्यंत प्रणॉयने लीन डेनला ३ वेळा पराभूत केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.