ETV Bharat / sports

सय्यद मोदी चॅम्पियनशिप : श्रीकांतची दुसर्‍या फेरीत धडक - Srikanth In the second round news

श्रीकांतने हा सामना अवघ्या ३६ मिनिटांमध्ये खिशात घातला. दुसरीकडे पारुपल्ली कश्यपला फ्रान्सच्या लुकास कोरवी याच्या विरुद्ध वाकओव्हर मिळाला आहे. गेल्या आठवड्यात स्कॉटिश ओपन जिंकणाऱ्या १८ वर्षीय लक्ष्य सेनलाही फ्रान्सच्या थॉमस रॉक्सेलकडून वॉकओव्हर मिळाला आहे.

Srikanth In the second round, Kashyap and Target gets a walkover IN syed modi championship
सय्यद मोदी चॅम्पियनशिप : श्रीकांतची दुसर्‍या फेरीत धडक
author img

By

Published : Nov 27, 2019, 7:06 PM IST

लखनऊ - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने सय्यद मोदी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत धडक दिली आहे. रूसच्या व्लादीमिर मालकोवला २१-१२, २१-११, अशी सरळ सेटमध्ये मात देत ही फेरी गाठली.

हेही वाचा - #HBDRAINA : टी-२० आणि वन-डे वर्ल्ड कपमध्ये शतक ठोकणारा एकमेव भारतीय फलंदाज..

श्रीकांतने हा हा सामना अवघ्या ३६ मिनिटांमध्ये खिशात घातला. दुसरीकडे पारुपल्ली कश्यपला फ्रान्सच्या लुकास कोरवी याच्या विरुद्ध वाकओव्हर मिळाला आहे. गेल्या आठवड्यात स्कॉटिश ओपन जिंकणा १८ वर्षीय लक्ष्य सेनलाही फ्रान्सच्या थॉमस रॉक्सेलकडून वॉकओव्हर मिळाला आहे.

laksya sen
लक्ष्य सेन

महिला विभागात अश्मिता चालिहाने वृषाली गुममाडीचा २१-१६, २१-१६ असा पराभव केला. खराब फॉर्मशी झुंज देणाऱ्या सायना नेहवालने अंतिम क्षणी या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

Intro:Body:

सय्यद मोदी चॅम्पियनशिप : श्रीकांतची दुसर्‍या फेरीत धडक

लखनऊ - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने सय्यद मोदी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत धडक दिली आहे. रूसच्या व्लादीमिर मालकोवला २१-१२, २१-११, अशी सरळ सेटमध्ये मात देत ही फेरी गाठली.

हेही वाचा -

श्रीकांतने हा हा सामना अवघ्या ३६ मिनिटांमध्ये खिशात घातला. दुसरीकडे पारुपल्ली कश्यपला फ्रान्सच्या लुकास कोरवी याच्या विरुद्ध वाकओव्हर मिळाला आहे. गेल्या आठवड्यात स्कॉटिश ओपन जिंकणा १८ वर्षीय लक्ष्य सेनलाही फ्रान्सच्या थॉमस रॉक्सेलकडून वॉकओव्हर मिळाला आहे.

महिला विभागात अश्मिता चालिहाने वृषाली गुममाडीचा २१-१६, २१-१६ असा पराभव केला. खराब फॉर्मशी झुंज देणाऱ्या सायना नेहवालने अंतिम क्षणी या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.