ETV Bharat / sports

Hong Kong Open : श्रीकांत 'या'मुळं सामना न खेळताच दुसऱ्या फेरीत

दुसऱ्या फेरीत श्रीकांतचा सामना सौरभ वर्मा आणि फ्रान्सच्या ब्राईस लेवेरडेज यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. दरम्यान, बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मोमोटोने आठवडाभरापूर्वीच चीन ओपन स्पर्धा जिंकली होती.

author img

By

Published : Nov 13, 2019, 9:11 AM IST

हाँगकाँग - भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत हाँगकाँग ओपन स्पर्धेच्या दुसऱया फेरीत पोहोचला आहे. पहिल्या फेरीत त्याचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या जपानच्या केंटो मोमोटा यांच्याशी होणार होता. मात्र, मोमोटाने स्पर्धेतून माघार घेतली. यामुळे श्रीकांतला 'बाय' मिळाला.

दुसऱ्या फेरीत श्रीकांतचा सामना सौरभ वर्मा आणि फ्रान्सच्या ब्राईस लेवेरडेज यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. दरम्यान, बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मोमोटोने आठवडाभरापूर्वीच चीन ओपन स्पर्धा जिंकली होती.

kidambi srikanth advances after kento momotas sudden exit in honkong open
जपानचा बॅडमिंटनपटू केंटो मोमोटा

मोमोटाने विरुध्द श्रीकांतचा रेकॉर्ड पहिल्यास त्यात मोमोटा नेहमीच वरचढ ठरलेला आहे. त्याने श्रीकांत विरुध्द आतापर्यंत एकूण १५ सामने खेळली आहेत. त्यात त्याने १२ सामन्यात श्रीकांतचा पराभव केला आहे.

हेही वाचा - सायनाने शेअर केला आपल्या बायोपिकचा 'फर्स्ट लुक', परिणीतीला दिल्या शुभेच्छा!

हेही वाचा - उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.