ETV Bharat / sports

'एकेरीमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी चिंताजनक', गोपीचंद यांचा ईटीव्ही भारतकडे खुलासा

गोपीचंद यांनी या मुलाखतीत बॅडमिंटन स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबतही आपले मत दिले. शिवाय, क्रीडाक्षेत्रात भारतात होणाऱ्या सुधारणांबाबत सरकारबद्दल विश्वासही व्यक्त केला.

Exclusive: Pullela Gopichand opens-up about Indian shuttlers' performance ahead of Tokyo Olympics
'एकेरीमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी चिंताजनक', गोपीचंद यांचा ईटीव्ही भारतकडे खुलासा
author img

By

Published : Dec 10, 2019, 10:49 AM IST

हैदराबाद - 'एकेरीमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी चिंताजनक आहे, या चिंतेविषयी मी काही आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसह बीडब्ल्यूएफला पत्र लिहिले होते. मात्र, या मागण्या मान्य होतील असे वाटत नाही', असे भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत म्हटले आहे.

गोपीचंद यांची ईटीव्ही भारतशी खास मुलाखत

हेही वाचा - दक्षिण आशियाई स्पर्धा : कुस्तीमध्ये भारताला १४ सुवर्ण

गोपीचंद यांनी मुलाखतीत बॅडमिंटन स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबतही आपले मत दिले. शिवाय, क्रीडाक्षेत्रात भारतात होणाऱ्या सुधारणांबाबत सरकारबद्दल विश्वासही व्यक्त केला. 'हो, माझा असा विश्वास आहे. गेल्या काही वर्षांपासून लोक खेळामध्ये अधिकच रस घेत आहेत. आणि हे सर्व भारत सरकारच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे. अजून बरेच काही करण्याची गरज आहे. गेल्या दशकातील खेळ भारतासाठी चांगला होता', असे गोपीचंद यांनी म्हटले आहे.

आपल्या दैनंदिन जीवनाविषयी बोलताना गोपीचंद यांनी दररोज खेळामध्ये भाग घेणे महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.

Intro:Body:

Hyderabad: India's chief badminton coach Pullela Gopichand on Monday in an exclusive interview with ETV Bharat said that the performance of Indian shuttlers, who participate in singles event, is of major concern. He also gave his opinion on the schedule of badminton tournaments.

Talking about the hectic schedule of badminton events, Gopichand said that he along with a few coached had written to BWF regarding their concern. However, the 46-year-old also accepted that it is very unlikely that BWF will accept their demands.

When asked if India is becoming a sporting nation, Gopichand said, "Yes, I believe that. People are taking more and more interest in sports from the last few years. And it is all possible because of the support of the Government of India."

Gopichand, however, also opined that there is still a lot that is needed to be done. He also said that the last decade was good for sports in India.

Talking about the importance of sports in our daily life, Gopichand said, "It is important that we participate in sports every day."

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.