बर्मिंगहॅम - डेन्मार्कच्या विक्टर एक्सेल्सेनने चिनी तैपेईच्या चेन चेन चौला मात देत ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे जेतेपद जिंकले. स्पर्धेच्या दुसऱ्या मानांकित एक्सेल्सेनने ४६ मिनिटांमध्ये पहिल्या मानांकित चौचा २१-१३, २१-१४ असा पराभव केला.
-
This is what a winner of #AllEngland2020 looks like. Congrats @ViktorAxelsen from badminton-crazy #Malaysia. @MalaysiaMFA https://t.co/fYVmZ7fhhM
— Denmark in Malaysia (@DKAMBinMalaysia) March 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">This is what a winner of #AllEngland2020 looks like. Congrats @ViktorAxelsen from badminton-crazy #Malaysia. @MalaysiaMFA https://t.co/fYVmZ7fhhM
— Denmark in Malaysia (@DKAMBinMalaysia) March 16, 2020This is what a winner of #AllEngland2020 looks like. Congrats @ViktorAxelsen from badminton-crazy #Malaysia. @MalaysiaMFA https://t.co/fYVmZ7fhhM
— Denmark in Malaysia (@DKAMBinMalaysia) March 16, 2020
हेही वाचा - बीसीसीआयने केलेल्या हकालपट्टीनंतर मांजरेकरांनी तोडले मौन, म्हणाले...
या दोघांमधील हा बारावा सामना होता. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या एक्सेल्सेनने १० वेळा तर, चौने दोन वेळा विजय मिळवला आहे. या स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद जपानच्या युकी फुकुशियामा आणि सायाका हिरोता यांनी जिंकले. सायाका आणि युकीने चीनच्या की यूई दू आणि यिन हुई लीचा २१-१३, २१-१५ असा पराभव केला.