हैदराबाद - सलग दोनदा जगजेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर आज पी. व्ही. सिंधूने अखेर विजेतेपदाला गवसणी घातली. सिंधूच्या विजयानंतर तिच्या कुटुंबीयांनी जल्लोष केला आहे. सोबतच सिंधूच्या सर्व समर्थकांचेही त्यांनी आभार व्यक्त केले. सिंधूनेही तिचे विजेतेपद तिच्या आईला (विजयालक्ष्मी) वाढदिवसाची भेट म्हणून समर्पित केले आहे.
सिंधूच्या सुवर्ण कामगिरीनंतर कुटुंबीयांचा जल्लोष - पी. व्ही. सिंधू
सलग दोनदा जगजेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर आज पी. व्ही. सिंधूने अखेर विजेतेपदाला गवसणी घातली. सिंधूच्या विजयानंतर तिच्या कुटुंबीयांनी जल्लोष केला आहे.
![सिंधूच्या सुवर्ण कामगिरीनंतर कुटुंबीयांचा जल्लोष](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4241183-thumbnail-3x2-sindhu.jpg?imwidth=3840)
हैदराबाद - सलग दोनदा जगजेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर आज पी. व्ही. सिंधूने अखेर विजेतेपदाला गवसणी घातली. सिंधूच्या विजयानंतर तिच्या कुटुंबीयांनी जल्लोष केला आहे. सोबतच सिंधूच्या सर्व समर्थकांचेही त्यांनी आभार व्यक्त केले. सिंधूनेही तिचे विजेतेपद तिच्या आईला (विजयालक्ष्मी) वाढदिवसाची भेट म्हणून समर्पित केले आहे.
After winning the gold, IN Hyderabad .. her family enjoyed the winning movements. Sindhu dedicated her victory to her mother vijaya laxmi and wished her a happy birthday. Later, Sindhu's family was seen celebrating the big win at home.
bytes...
sindhu mother vijaya laxmi
sindhu elder sister divya
divya husband sriram
Conclusion: