ETV Bharat / sports

बीडब्ल्यूएफ ११ गुणांचे पाच गेम खेळवण्याचा विचारात - बीडब्ल्यूएफ

बॅडमिंटनमध्ये सध्या २१ गुणांचे तीन गेम होतात. यातील दोन गेम जिंकणारा खेळाडू विजेता ठरतो. आता गेममध्ये बदल करण्यात येणार असून ११ गुणांचे पाच गेम होणार असल्याची शक्‍यता महासंघाने व्यक्‍त केली आहे.

BWF to Discuss Change in Scoring System to Best-of-Five in Annual Meeting
बीडब्ल्यूएफ ११ गुणांचे पाच गेम खेळवण्याचा विचारात
author img

By

Published : Apr 8, 2021, 4:00 PM IST

नवी दिल्ली - बॅडमिंटन खेळामधील उत्सुकता टिकून राहावी. तसेच या खेळाकडे नवोदित खेळाडू, देशातील युवा पिढीही खेचली जावी, यासाठी जागतिक बॅडमिंटन महासंघ (बीडब्ल्यूएफ) नियमावलीत बदल करणार आहे. इंडोनेशिया आणि मालदीव या दोन संघटनांनी केलेल्या शिफारशीनुसार, आता नियमात बदल केले जाण्याची शक्‍यता आहे.

बॅडमिंटनमध्ये सध्या २१ गुणांचे तीन गेम होतात. यातील दोन गेम जिंकणारा खेळाडू विजेता ठरतो. आता गेममध्ये बदल करण्यात येणार असून ११ गुणांचे पाच गेम होणार असल्याची शक्‍यता महासंघाने व्यक्‍त केली आहे.

खेळातील रंगत वाढवण्यासाठी तसेच जास्तीत जास्त प्रेक्षकांना या खेळाकडे वळवण्यासाठी ११ गुणांचे पाच गेम खेळवण्यात येणार असल्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. २२ मे रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा नियम अंमलात येण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा - गोपीचंद यांचे ज्वाला गुट्टाला उत्तर म्हणाले...

हेही वाचा - बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.