ETV Bharat / sports

पहिला आंतरराष्ट्रीय मल्लखांब विश्वचषक स्पर्धा उत्साहात सुरू - World Cup Competition

स्पर्धेसाठी दाखल झालेल्या पंचांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित करून त्यांना स्पर्धेसाठी बनवण्यात आलेल्या नव्या नियमावलीची माहिती देण्यात आली. प्रत्येक सत्रात ७ पंचांची समिती कामकाज पाहत असून प्रत्येकाकडे त्यातील विभिन्न जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मल्लखांब
author img

By

Published : Feb 16, 2019, 8:54 PM IST

मुंबई- आजपासून पहिली आंतरराष्ट्रीय मल्लखांब विश्वचषक स्पर्धा दादर शिवाजी पार्क येथे सुरू झाली आहे. सकाळपर्यंत जगातील १४ देशांचे संघ जागतिक मल्लखांब स्पर्धेसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळच्या सराव सत्रात भाग घेतला.

स्पर्धेसाठी दाखल झालेल्या पंचांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित करून त्यांना स्पर्धेसाठी बनवण्यात आलेल्या नव्या नियमावलीची माहिती देण्यात आली. प्रत्येक सत्रात ७ पंचांची समिती कामकाज पाहत असून प्रत्येकाकडे त्यातील विभिन्न जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भारतीय मल्लखांब संघाला जर्मनीच्या मल्लखांबपटूंचा संघ तसेच इटलीच्या संघाकडून काही प्रमाणात आव्हान मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातही इटलीची मल्लखांबपटू डेलियाने मल्लखांबवर सातत्याने सराव करून या प्रकारात भारतीय मुलींनादेखील आव्हान निर्माण करण्याइतकी प्रगती केली आहे.परंतु भारत येथे आघाडीवर आहे आता संध्याकाळ पर्यंतची परिस्थिती होती.

Intro:Body:

First International Mallakhamb World Cup Competition Start in Mumbai Today

पहिला आंतरराष्ट्रीय मल्लखांब विश्वचषक स्पर्धा उत्साहात सुरू

मुंबई- आजपासून पहिली आंतरराष्ट्रीय मल्लखांब विश्वचषक स्पर्धा दादर शिवाजी पार्क येथे सुरू झाली आहे.  सकाळपर्यंत जगातील १४ देशांचे संघ जागतिक मल्लखांब स्पर्धेसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळच्या सराव सत्रात भाग घेतला. 

स्पर्धेसाठी दाखल झालेल्या पंचांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित करून त्यांना स्पर्धेसाठी बनवण्यात आलेल्या नव्या नियमावलीची माहिती देण्यात आली. प्रत्येक सत्रात ७ पंचांची समिती कामकाज पाहत असून प्रत्येकाकडे त्यातील विभिन्न जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भारतीय मल्लखांब संघाला जर्मनीच्या मल्लखांबपटूंचा संघ तसेच इटलीच्या संघाकडून काही प्रमाणात आव्हान मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातही इटलीची मल्लखांबपटू डेलियाने मल्लखांबवर सातत्याने सराव करून या प्रकारात भारतीय मुलींनादेखील आव्हान निर्माण करण्याइतकी प्रगती केली आहे.परंतु भारत येथे आघाडीवर आहे आता संध्याकाळ पर्यंतची परिस्थिती होती. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.