ETV Bharat / sitara

युजवेंद्र चहलच्या होणाऱ्या पत्नीने शेअर केला गाण्यावर वेगवान थिरकतानाचा व्हिडिओ - धनश्री वर्मा पेशाने डॉक्टर

क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा पेशाने डॉक्टर असली तरी ती उत्तम डान्सर आहे. ती सोशल ीडियाच्या माध्यामातून नेहमी डान्स व्हिडिओ शेअर करीत असते. आता तिने शेअर केलेला धमाकेदार व्हिडिओ चाहत्यांच्या पंसतीस उतरला आहे.

Dhanashri Varma
धनश्री वर्मा
author img

By

Published : Nov 27, 2020, 5:12 PM IST

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा आजकाल तिच्या डान्समध्ये बिझी आहे. धनश्री वर्माने तिच्या इन्स्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवरून लग्नाचे खास डान्स व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात तिची जबरदस्त आकर्षक शैली पाहण्यासारखी आहे.

धनश्री वर्माचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे, ज्यात ती लाल रंगाच्या लेहंगामध्ये जबरदस्त स्टाईलमध्ये थिरकताना दिसत आहे. या व्हिडिओमध्येही धनश्री वर्मा तिच्या आधीच्या दोन्ही व्हिडिओंप्रमाणे रणबीर कपूरच्या गाण्यातील 'क्यूटीपाई' वर नाचताना दिसत आहे.

धनश्री वर्मा हिने हा डान्स व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे, जो आतापर्यंत 2 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये धनश्री वर्मा तिच्या दोन सहकाऱ्यांसमवेत जबरदस्त शैलीत रणबीर कपूरच्या गाण्यावर डान्स करताना दिसली आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांचेही खूप प्रेम मिळत आहे.

याआधीही धनश्री वर्मा यांनी आपला व्हिडिओ शेअर केला होता, हे पाहून स्वत: युजवेंद्र चहलने तिची भरपूर स्तुती केली होती.

हेही वाचा - राजकुमार राव बनला परेश रावलसोबत 'शतरंज का खिलाडी'

धनश्री वर्मा यांनी हा डान्स व्हिडिओ यूट्यूबवरही शेअर केला होता, जो खूप ट्रेंडिंग होता. युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा पेशाने डॉक्टर आहे. पण तिने आपल्या नृत्याने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. धनश्री वर्मा नेहमीच तिच्या नृत्यामुळे चर्चेत राहते. काही दिवसांपूर्वी धनश्री वर्मा आयपीएल दरम्यान, युजवेंद्र चहलला पाठिंबा देण्यासाठी दुबईमध्ये गेली होती. तिथे तिने काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.

हेही वाचा - तलावाच्या रेड आउटफिटमध्ये पोज देतानाचा सोनाक्षी सिन्हाचा फोटो व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.