ETV Bharat / sitara

वेब सीरिज 'नक्षलबाडी'चा ट्रेलर रिलीज - Actor Rajiv Khandelwal

आगामी 'नक्षलबाडी' या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ही उद्योगपती आणि नक्षलवाद्यांच्या संघर्षाची अ‌ॅक्शन मालिका आहे. ही मालिका २८ नोव्हेंबरला झी 5वर रिलीज होईल.

web series 'Naxalbari'
'नक्षलबाड़ी' वेब सीरिज
author img

By

Published : Nov 5, 2020, 7:28 PM IST

मुंबई - आगामी 'नक्षलबाडी' या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. वेब सीरिजमध्ये नायकाची भूमिका साकारणारा अभिनेता राजीव खंडेलवाल म्हणाला की, ही उद्योगपती आणि नक्षलवाद्यांच्या संघर्षाची अ‌ॅक्शन मालिका आहे.

राजीव ट्रेलरबद्दल म्हणाला, “ट्रेलरमध्ये नक्षलवाद्यांशी युद्धाची झलक दाखवण्यात आली आहे, ज्याच्याजवळ स्वतःचा एक अजेंडा आहे आणि उद्योगपतीकडेही अजेंडा आहे. मग इथे राजकारण आहे. प्रत्येकजण म्हणतो की तो चांगल्यासाठीच हे करीत आहे. या प्रोजेक्टसाठी बरेच काही केले गेले आहे आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना ते आवडेल. "

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

राजीव खंडेलवाल यांच्याशिवाय टीव्ही कलाकार टीना दत्ता, श्रीजीता डे, सत्यदीप मिश्रा, शक्ती आनंद आणि आमिर अली हेसुद्धा या वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत.

ही मालिका २८ नोव्हेंबरला झी 5वर रिलीज होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.