ETV Bharat / sitara

'द फॅमिली मॅन-२'चा अनुभव कधीही न विसरता येणारा - मनोज बाजपेयी - The Family Man Bev Series

द फॅमिली मॅनचा दुसरा भाग एक असा अनुभव असेल की जो तुम्ही कधीच विसरू शकणार नाही, असे मनोज बाजपेयींनी सांगितले. १२ फेब्रुवारीला हा शो अमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे.

Manoj Bajpayee
मनोज बाजपेयी
author img

By

Published : Jan 28, 2021, 7:57 PM IST

मुंबई - द फॅमिली मॅन बेव सिरीजची प्रतीक्षा वाढली आहे. पहिल्या सिझनला मिळालेल्या उत्सफुर्त प्रतिसादामुळे नव्या भागात काय घडणार याची उत्सुकता वाढली आहे. या मालिकेचा ट्रेलर १९ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र तो रिलीज न झाल्यामुळे चाहते अस्वस्थ आहेत. अशातच मनोज बाजपेयींनी दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे प्रेक्षक आश्वस्त झाले आहेत.

फॅमिली मॅनचा दुसरा भाग कधीही न विसरणारा अनुभव असेल असे मत बाजपेयी यांनी व्यक्त केलंय. यामध्ये मनोज बाजपेयी एनआयए एजेंट श्रीकांत तिवारी ही व्यक्तीरेखा पुन्हा साकारत आहे.

मनोज बाजपेयी म्हणाला, ''काही वेळाच मी माझ्या कामाबद्दल मत व्यक्त करतो. मी फक्त एवढेच म्हणेन की पहिल्यापेक्षा अधिक उत्तम आणि वेगळे होणार आहे.''

हेही वाचा -'सृष्टी'ने रचला इतिहास: १५ व्या वर्षी अशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद, २४तास लावणीवर नृत्य

एक असा अनुभव असेल की जो तुम्ही कधीच विसरू शकणार नाही, असेही मनोज बाजपेयींनी सांगितले.

हेही वाचा -हॉरर-कॉमेडी ‘भूत पोलीस’ च्या चित्रीकरणाची झाली सांगता!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.