हॉलिवूडचा 'कॉन्जुरिंग' या थरारपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. 'अॅनाबेले कम्स होम', असे या तिसऱ्या भागाचे नाव असणार आहे. या चित्रपटाचा पहिला लूक देखील समोर आला आहे. 'अॅनाबेले' नावाची बाहुली या पोस्टरवर पाहायला मिळते.
या चित्रपटाची निर्मिती जेम्स वान हे करत आहेत. त्यांनी या चित्रपटाचा पहिला लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
#AnnabelleComesHome - the latest instalment in #TheConjuring universe franchise - to release on 28 June 2019... In #English, #Hindi, #Tamil and #Telugu... Here’s a glimpse: pic.twitter.com/QiueWES1E8
— taran adarsh (@taran_adarsh) March 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#AnnabelleComesHome - the latest instalment in #TheConjuring universe franchise - to release on 28 June 2019... In #English, #Hindi, #Tamil and #Telugu... Here’s a glimpse: pic.twitter.com/QiueWES1E8
— taran adarsh (@taran_adarsh) March 26, 2019#AnnabelleComesHome - the latest instalment in #TheConjuring universe franchise - to release on 28 June 2019... In #English, #Hindi, #Tamil and #Telugu... Here’s a glimpse: pic.twitter.com/QiueWES1E8
— taran adarsh (@taran_adarsh) March 26, 2019
या चित्रपटाच्या माध्यमातून गॅरी डॉबरमॅन हे दिग्दर्शनीय क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 'द कॉन्जुरिंग'च्या अॅनाबेले, 'अॅनाबेले- द क्रियेशन' आणि 'द नन' या हॉररपटांसाठी पटकथालेखन केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
२८ जूनला हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे.