ETV Bharat / sitara

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका बंद होणार नाही, सोशल मीडियावरील अफवा खोट्या - 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका बंद होणार नाही, अमोल कोल्हेंनी केला खुलासा

अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात अनेक पोस्ट फिरत आहेत.. ही मालिका कथा पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार असल्याचा खुलासा अमोल कोल्हे यांनी केलाय.

Swarajyarakshak Sambhaji
'स्वराज्यरक्षक संभाजी
author img

By

Published : Feb 5, 2020, 8:06 PM IST

मुंबई - स्वराज्यरक्षक संभाजी ही ऐतिहासिक विषयावरील मालिका झी मराठीवर सुरू आहे. मात्र सोशल मीडियावर काही अफवा पसरवण्यातआल्या आहेत की ही मालिका बंद होणार असून यामागे शरद पवार आहेत. शरद पवार आणि अमोल कोल्हे यांचे मीम्सचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेत. मात्र ही अफवा खोटी असल्याचा खुलासा दस्तुरखुद्द खासदार अमोल कोल्हे यांनी केलाय.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

कोल्हे यांनी ट्विटरवरही पोस्ट लिहित व्हिडिओसह पोस्ट लिहून ही अफवा खोडून काढली आहे. त्यांनी लिहिलंय, ''गेले काही दिवस स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे सोशल मीडिया वर अफवा फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय.'

  • गेले काही दिवस स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे सोशल मीडिया वर अफवा फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय

    प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच पण मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नाही. pic.twitter.com/bpA8bNhHti

    — Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

''प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच पण मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नाही.''

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.