ETV Bharat / sitara

स्मृती इराणीने वाढत्या वजनाला धरले करण जोहरला जबाबदार - Karan Johar latest news

केंद्रीय मंत्रीस्मृती इराणीने आपला एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. यात त्यांच्यासोबत करण जोहर आणि साक्षी तंवर दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी वाढत्या वजनाला करण जोहरला जबाबदार ठरवलंय.

Smruti Irani blames Karan Johar
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
author img

By

Published : Feb 28, 2020, 11:06 PM IST

मुंबई - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी टीव्ही मालिकांपासून दूर गेल्या आहेत. परंतु अधून मधून त्या आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतात.

अलिकडे त्यांनी एक जुना फोटो शेअर करीत वाढलेल्या वजनाला करण जोहर जबाबदार अलसल्याचे म्हटलंय. या फोटोत साक्षी तंवर आणि करण जोहर दिसत आहेत.

या फोटोत इराणीसह तिघेही फोटोला स्माईल देताना दिसतात. या पोस्टला करण जोहरनेही कॉमेंट दिली आहे. फोटोतला ड्रेस पाहून करण चकित झालाय. त्याने लिहिलंय, ''ओ गॉड, असं पहिल्यांदा घडलं असेल की फोटोला मी स्माईल देतोय आणि मी हे कोणते कपडे घातलेत.''

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.