ETV Bharat / sitara

'कुली नंबर वन'च्या सेटवर सारा-वरुणचा रोमॅन्टिक अंदाज, शेअर केला फोटो - सारा - वरुणचा रोमॅन्टिक अंदाज

'कुली नंबर वन' या चित्रपटाचे बरेच अपडेट आत्तापर्यंत सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लुकही काही दिवसांपूर्वीच समोर आला. वरुणने देखील सारासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

Sara ali khan thanks to Varun Dhavan, share photo from Coolie no. one set
'कुली नंबर वन'च्या सेटवर सारा - वरुणचा रोमॅन्टिक अंदाज, शेअर केला फोटो
author img

By

Published : Feb 24, 2020, 12:16 PM IST

मुंबई - अभिनेता वरुण धवन आणि सारा अली खान दोघांची जोडी आगामी कुली नंबर वन' या चित्रपटात झळकणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट करिश्मा कपूर आणि गोविंदा यांच्या 'कुली नंबर वन' याच चित्रपटाचा रिमेक आहे. साराने वरुणसोबतचा एक रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

'कुली नंबर वन' या चित्रपटाचे बरेच अपडेट आत्तापर्यंत सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लुकही काही दिवसांपूर्वीच समोर आला. वरुणने देखील सारासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

हेही वाचा -जयललितांच्या भूमिकेमध्ये कंगनाचा नवा 'थलायवी' लुक, जयंतीनिमित्त शेअर केला फोटो

डेव्हिड धवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित केला जाऊ शकतो.

अभिनेते परेश रावल आणि शिखा तलसानिया यांचीदेखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहे. १ मे २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -'सूर्यवंशी'च्या निर्मात्यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.