ETV Bharat / sitara

सारा अली खानने 'कुली नंबर 1'मधील आकर्षक फोटो केले शेअर - वरुण धवन आणि सारा अली खान

वरुण धवनसोबत तिच्या आगामी ‘कुली नंबर 1’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेली अभिनेता सारा अली खानने चित्रपटाच्या शूटिंगमधील काही धमाकेदार छायाचित्रे शेअर केली आहेत. या फोटोंना चाहत्यांनी भरपूर पसंत केल्याचे दिसत आहे.

Sara Ali Khan
'कुली नंबर 1'मधील आकर्षक फोटो केले शेअर
author img

By

Published : Dec 22, 2020, 6:21 PM IST

मुंबई - अभिनेत्री सारा अली खान आगामी 'कुली नंबर 1' या चित्रपटात वरुण धवनसोबत झळकणार आहे. या चित्रपटाच्या गाण्यांमधून दोघांची उत्तम ऑन स्क्रिन केमेस्ट्री जमली असल्याचे दिसून येते. साराने आपल्या इननस्टाग्रामवर पाच सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांनी भरपूर पसंत केल्याचे दिसत आहे.

Sara Ali Khan
'कुली नंबर 1'मधील आकर्षक फोटो केले शेअर

सारा अलीने आपल्या इन्स्टाग्रामवर कुली नं.1 मधील पाच फोटोंचा अल्बम शेअर केलाय. यात ती पांढऱ्या वेडिंग गाऊनमध्ये दिसत असून हिऱ्यांच्या दागिन्यांसह सजलेली आहे. यातील दोन फोटोत ती वरुण धवनसोबत आहे. यातील एका फोटोत तिने वरुणचे चुंबन घेतल्याचे दिसत आहे.

हेही वाचा -कियाराने 'जुग जुग जीयो'च्या सेटवरील वरुण धवनसोबतचा अनुभव केला शेअर

ख्रिसमस रोजी रिलीज होणारा 'कुली नंबर 1' चित्रपट डेव्हिड धवन दिग्दर्शित आहे. या चित्रपटात परेश रावल, राजपाल यादव आणि जॉनी लीव्हर या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा -फॅन'मधील अभिनेत्री शीखा शर्माला अर्धांगवायूचा झटका, पुन्हा कधी चालू शकणार याबद्दल अस्पष्टता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.